खालील अभ्यासक्रमांसाठी ५० टक्के ट्यूशन फी व ५० टक्के परीक्षा फी सरकारकडून दिली जाते. कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न वार्षिक रु. ८ लाखांपेक्षा कमी असावे. तसेच प्रवेश कॅपमधून असावे. ...
२०२१-२२मध्ये प्राप्त तरतुदीनुसार, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (ओबीसी/एससी), मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना (ओबीसी) आदी शिष्यवृत्तींची ८ हजार १७४ प्रकरणे निकाली निघाली असून, विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी बॅंकेकडून कार्यवाही सुरू आहे. मात्र ...