लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिष्यवृत्ती

शिष्यवृत्ती

Scholarship, Latest Marathi News

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे साडेपाचशे कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा - Marathi News | 550 crore of post-matric scholarship is credited to the account of students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे साडेपाचशे कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा

केंद्र सरकारने या शिष्यवृत्तीच्या वितरणामध्ये २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून सुधारणा केली आहे ...

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती नाही - Marathi News | There is no scholarship yet for 10th and 12th students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती नाही

पुणे महापालिकेच्या हद्दीत दहावी व बारावीच्या परीक्षेत परिक्षेत ८०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते ...

शिष्यवृत्तीसाठी खबरदारी घेतली तरीदेखील दोनशे कामगार पाल्यांचे खाते मिसिंग! - Marathi News | Despite taking precautions for scholarship, accounts of two hundred workers are missing! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिष्यवृत्तीसाठी खबरदारी घेतली तरीदेखील दोनशे कामगार पाल्यांचे खाते मिसिंग!

कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी शोधताहेत ‘खाते’ सोशल मीडियाचा घेतला आधार! ...

गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा; तरुणाला उच्च शिक्षणासाठी ४५ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर - Marathi News | 45 lakh scholarship announced for Gadchiroli's Bodhi Ramteke for higher education abroad | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा; तरुणाला उच्च शिक्षणासाठी ४५ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर

जगातील १५ स्कॉलर्समध्ये निवड : वंचित, तळागाळातील घटकांसाठीच्या कामाची परदेशात दखल ...

विद्यार्थ्यांची कोंडी करणाऱ्या ६० महाविद्यालयांना दणका; समाज कल्याण विभागाची नोटीस - Marathi News | 10,000 scholarship application pending, social Welfare Department issues notice to 60 colleges | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विद्यार्थ्यांची कोंडी करणाऱ्या ६० महाविद्यालयांना दणका; समाज कल्याण विभागाची नोटीस

शिष्यवृत्तीचे १० हजारांवर अर्ज प्रलंबित ...

आता दरवर्षी १०० आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार फेलोशिप - Marathi News | government issued order of every year 100 tribal research students will get fellowship | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता दरवर्षी १०० आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांना मिळणार फेलोशिप

शासनादेश जारी, मंत्रालयात नऊ महिन्यांपासून अडकलेली फाइल अखेर मंजूर ...

२४ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित - Marathi News | Scholarship applications of 24 thousand students are pending at the college level | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :२४ हजार विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयस्तरावर प्रलंबित

संबंधित महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा पाठवणार प्रस्ताव ...

महागाईचा निर्देशांक वाढला; शिष्यवृत्ती उत्पन्नाची मर्यादा केव्हा वाढणार? - Marathi News |  The inflation index has increased and the question of when the scholarship income limit will increase has been raised  | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महागाईचा निर्देशांक वाढला; शिष्यवृत्ती उत्पन्नाची मर्यादा केव्हा वाढणार?

महागाईचा निर्देशांक वाढला असून शिष्यवृत्ती उत्पन्नाची मर्यादा केव्हा वाढणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.  ...