शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फ त २००८ पासून सुरू करण्यात आलेल्या केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रतिवर्षी दिल्या जाणाऱ्या सहा हजार रुपयांची मर्यादा वाढवून १२ ह ...
शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फ त २००८ पासून सुरू करण्यात आलेल्या केंद्र शासन पुरस्कृ त राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत प्रतिवर्षी दिल्या जाणाºया सहा हजार रुपयांची मर्यादा वाढवून १२ ह ...
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अश्विननगर परिसरातील सेंट लॉरेन्स हायस्कूलच्या १२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. ...
नशिक एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती रंगूबाई जुन्नरे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेतील देदीप्यमान यशाची परंपरा कायम ठेवत इयत्ता पाचवीच्या ७ व इयत्ता आठवीच्या १२ अशा एकूण १९ विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले ...
माध्यमिक लोकशिक्षण मंडळ संचलित एस. जी. पब्लिक स्कूलच्या इंग्रजी माध्यमातील सौरभ मोजाड हा शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. सौरभसह माध्यमिक विभागातील पाच व इंग्रजी माध्यमातील आठ अशा एकूण तेरा विद्यार्थ ...
बोदवड तालुक्यातील अनुसूचित जमातीचे तब्बल सहाशे विद्यार्थी सुवर्ण महोत्सवी योजनेपासून वंचित असून वारंवार याबाबत आॅनलाईन व आॅफलाईन अर्ज भरून सुद्धा शिष्यवृत्ती मिळत नसल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...