लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिष्यवृत्ती

शिष्यवृत्ती, मराठी बातम्या

Scholarship, Latest Marathi News

पाचवी, आठवी शिष्यवृत्तीच्या रकमेत तब्बल १३ वर्षांनी वाढ - Marathi News | An increase in the amount of 5th, 8th scholarships after almost 13 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाचवी, आठवी शिष्यवृत्तीच्या रकमेत तब्बल १३ वर्षांनी वाढ

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, कंत्राटी ग्रामसेवकांचे मानधनही वाढणार ...

परदेशी शिष्यवृत्तीसाठी तुम्ही अर्ज केला का? कोणाला मिळते ही शिष्यवृत्ती? - Marathi News | have you applied for an overseas scholarship who will get | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परदेशी शिष्यवृत्तीसाठी तुम्ही अर्ज केला का? कोणाला मिळते ही शिष्यवृत्ती?

योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. ...

‘परदेशी शिष्यवृत्ती’ योजना विदर्भासाठी ठरतेय ‘पांढरा हत्ती’! - Marathi News | The 'foreign scholarship' scheme is become's invisible for Vidarbha! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘परदेशी शिष्यवृत्ती’ योजना विदर्भासाठी ठरतेय ‘पांढरा हत्ती’!

मागील वर्षी विदर्भातील केवळ दोघांना लाभ : वर्ध्यातून तीन वर्षांपासून एकही अर्ज नाही ...

४० हजार विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती; २०१८ पासून वंचित असलेल्यांना होणार लाभ - Marathi News | 40 thousand students will get scholarships; From 2018, the deprived will benefit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४० हजार विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती; २०१८ पासून वंचित असलेल्यांना होणार लाभ

आधारकार्ड नसणे, तांत्रिक अडचणी, जातपडताळणी प्रमाणपत्र नसणे आदी कारणांमुळे हे विद्यार्थी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीपासून वंचित होते. ...

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे साडेपाचशे कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा - Marathi News | 550 crore of post-matric scholarship is credited to the account of students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे साडेपाचशे कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा

केंद्र सरकारने या शिष्यवृत्तीच्या वितरणामध्ये २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून सुधारणा केली आहे ...

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती नाही - Marathi News | There is no scholarship yet for 10th and 12th students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती नाही

पुणे महापालिकेच्या हद्दीत दहावी व बारावीच्या परीक्षेत परिक्षेत ८०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते ...

शिष्यवृत्तीसाठी खबरदारी घेतली तरीदेखील दोनशे कामगार पाल्यांचे खाते मिसिंग! - Marathi News | Despite taking precautions for scholarship, accounts of two hundred workers are missing! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिष्यवृत्तीसाठी खबरदारी घेतली तरीदेखील दोनशे कामगार पाल्यांचे खाते मिसिंग!

कामगार कल्याण मंडळाचे अधिकारी शोधताहेत ‘खाते’ सोशल मीडियाचा घेतला आधार! ...

गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा; तरुणाला उच्च शिक्षणासाठी ४५ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर - Marathi News | 45 lakh scholarship announced for Gadchiroli's Bodhi Ramteke for higher education abroad | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा; तरुणाला उच्च शिक्षणासाठी ४५ लाखांची शिष्यवृत्ती जाहीर

जगातील १५ स्कॉलर्समध्ये निवड : वंचित, तळागाळातील घटकांसाठीच्या कामाची परदेशात दखल ...