मुंबई- स्कॅम १९९२-द हर्षद मेहता स्टोरी चा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अगदी थोड्या वेळातच इण्टरनेटवर हा ट्रेलर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या वेब सीरिजची चर्चा होती. स्कॅम १९९२ सत्य घटनेवर आधारित आहे. एक असा घोटाळा ज्यामुळे ८०- ९० च्या दशकात संपूर्ण शेअर बाजार हादरला होता. ५ हजार कोटींचा घोटाळा देशात करण्यात आला होता. Read More
Harshad Mehta : हर्षद शांतीलाल मेहता गुजरातमधल्या राजकोटमधील एका सामान्य कुटुंबात जन्माला आला होता. त्याचा बालपणातील काही काळ कांदिवलीमध्ये गेला. त्याच्या वडिलांची बदली रायपुरला झाल्यानंतर हर्षद कुटुंबासोबत छत्तीसगडला गेला. १९५४ साली जन्मलेला हर्षदचं ...