लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्कॅम १९९२

स्कॅम १९९२

Scam 1992, Latest Marathi News

मुंबई- स्कॅम १९९२-द हर्षद मेहता स्टोरी चा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अगदी थोड्या वेळातच इण्टरनेटवर हा ट्रेलर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या वेब सीरिजची चर्चा होती.  स्कॅम १९९२ सत्य घटनेवर आधारित आहे. एक असा घोटाळा ज्यामुळे ८०- ९० च्या दशकात संपूर्ण शेअर बाजार हादरला होता. ५ हजार कोटींचा घोटाळा देशात करण्यात आला होता.
Read More
रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास - Marathi News | From car dealer s son to Big Bull of the stock market Harshad Mehta 1992 scam story | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिस्क है तो...! कार डीलरचा मुलगा ते शेअर बाजाराचा 'बिग बुल'; हर्षद मेहताचा 'वाद'ळी प्रवास

Harshad Mehta Scam 1992 Story: भारतीय शेअर बाजाराच्या (Share Market) इतिहासात काही नावं अशी नोंदवली गेली आहेत, जी नेहमी चर्चेत राहतात. हर्षद मेहता हे त्या नावांपैकीच एक आहे. पाहूया कसा होता त्याचा 'वाद'ळी प्रवास. ...

हर्षद मेहताचा बुल रन पथ्यावर? ८०० कोटी कमावले; विजय केडियांनी सांगितला यशाचा कानमंत्र - Marathi News | vijay kedia middle class man turns ace investor of market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हर्षद मेहताचा बुल रन पथ्यावर? ८०० कोटी कमावले; विजय केडियांनी सांगितला यशाचा कानमंत्र

Vjiay Kedia Success Story : शेअर मार्केटमध्ये रावाचे रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. तुम्हाला योग्य संधी शोधता आली पाहिजे. अशीच एक संधी विजय केडिया यांनी देखील शोधली होती. ...

SEBI Bans Ketan Parekh : सेबीने आवळल्या केतन पारेखच्या मुसक्या! ६५ कोटींची संपत्ती जप्त; पडद्यामागून चालवायचा फ्रंट रनिंग नेटवर्क - Marathi News | ketan parekh ban in front running scam of share market 65.77 crores rupees seized sebi passed order | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेबीने आवळल्या केतन पारेखच्या मुसक्या! ६५ कोटींची संपत्ती जप्त; फ्रंट रनिंग स्कॅम उघड

SEBI : सेबीने केतन पारेख याला शेअर बाजारात कोणत्याही प्रकारच्या सहभागावर बंदी घातली आहे. यासोबतच त्याची ६५ कोटी ७७ लाख रुपयांची अवैध कमाई जप्त करण्यात आली आहे. ...

हंसल मेहतांचा नवा 'स्कॅम'! आता हा घोटाळा येणार उघडकीस, Scam 2010 वेबसिरीजची घोषणा - Marathi News | Hansal Mehta new scam 2010 webseries announement based on subrata roy saga | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हंसल मेहतांचा नवा 'स्कॅम'! आता हा घोटाळा येणार उघडकीस, Scam 2010 वेबसिरीजची घोषणा

Scam 1992, 2003 नंतर आता हंसल मेहतांनी Scam 2010 या त्यांच्या नवीन वेबसिरीजची घोषणा केलीय (scam 2010, hansal mehta) ...

यवतमाळ शहरात दलित वस्ती मुस्लिम बहुल भागात मतदान न करण्यासाठी पैसे वाटप - Marathi News | Distribution of money for non-voting in Muslim dominated Dalit slums in Yavatmal city | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ शहरात दलित वस्ती मुस्लिम बहुल भागात मतदान न करण्यासाठी पैसे वाटप

Yawatmal : बोटाला शाई लावून दिले जात होते पैसे; फ्लाईंग स्क्वाड पथकाने रंगेहात पकडले आरोपी घटनास्थळावरून पसार ...

प्रसिद्ध निर्मात्याचा एअर इंडियावर सामानाशी छेडछाड केल्याचा आरोप, कंपनी उत्तर देत म्हणाली... - Marathi News | director hansal mehta accused air india for damage his luggage and clothes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध निर्मात्याचा एअर इंडियावर सामानाशी छेडछाड केल्याचा आरोप, कंपनी उत्तर देत म्हणाली...

प्रसिद्ध निर्माते - दिग्दर्शक हंसल मेहता यांनी एअर इंडियावर सामानाशी छेडछाड केल्याचा आरोप केलाय (hansal mehta, air india) ...

माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा; बँक घोटाळा प्रकरणी मोठा दणका - Marathi News | 5 years rigorous imprisonment to Sunil Kedar, others in a nagpur district bank scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माजी मंत्री सुनील केदार यांना पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा; बँक घोटाळा प्रकरणी मोठा दणका

२१ वर्षांनंतर आला निर्णय, इतर पाच आरोपीही ठरले दोषी. ...

"मला पाहून दिग्दर्शक निराश झाला", 'स्कॅम 2003' फेम अभिनेत्याने सांगितला अनुभव - Marathi News | scam 2003 actor gagan riar shared experience while shooting for hansal mehta series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला पाहून दिग्दर्शक निराश झाला", 'स्कॅम 2003' फेम अभिनेत्याने सांगितला अनुभव

रसगुल्ले खाऊन वजन वाढवलं. ...