बँका कशासाठी असतात?, असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही म्हणाल की, बँका पैसे ठेवण्यासाठी असता किंवा कर्ज घेऊन व्यवसाय उभारण्यासाठी असतात असं तुम्ही म्हणाल... पण मंडळी, गेल्या काही वर्षांतील घटना पाहिल्या तर, बँका या लुबाडणुकीची केंद्र बनत चालल्यात ...