बनावट नोटा शोधणे आणि जप्त करणे याबाबतच्या नियमांची पायमल्ली केल्याच्या आरोपावरून स्टेट बँक आॅफ इंडियाला (एसबीआय) रिझर्व्ह बँकेने ४0 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. अशी कारवाई होणारी गेल्या काही दिवसांतील ही तिसरी बँक ठरली आहे. ...
नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) केलेल्या घोटाळ्यात देशातील सर्वांत मोठी बँक स्टेट बँक आॅफ इंडियाचे १,३६0 कोटी रुपये अडकले आहेत. आमचा नीरव मोदीशी कोणत्याही प्रकारे थेट संबंध नसून, पीएनबीने जारी केलेल्या लेटर्स आॅफ अंडरटेकिंगमुळे आम्हाला हा फटका ...
रामटेक नगर परिषदेची प्रस्तावित कारवाई थांबविण्यासाठी आधी दोन लाख रुपये न्यायालयात जमा करावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्टेट बँक आॅफ इंडियाला दिला आहे. ...
किमान ठेव मर्यादा (मिनिमम बॅलन्स रिक्वायरमेंट) कमी करून एक हजारावर आणण्याचा विचार स्टेट बँक आॅफ इंडिया (एसबीआय) करीत आहे. शहरी भागांत ही मर्यादा तीन हजार रुपये आहे. ...
स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये (एसबीआय) विलीन झालेल्या सहयोगी बँकांचे चेकबुक ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत बदलणार आहेत. जुने चेकबुक ३१ डिसेंबरनंतर चालणार नाहीत. ...
रिझर्व्ह बॅंकेने गेल्यावर्षी चलनात आणलेल्या दोन हजार रुपयाच्या नोटांची छपाई थांबविली आहे किंवा थांबवणार असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. इतकेच नाही तर रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार रुपयांचा नोटा चलणात आणणे सुद्धा बंद केले आहे, असा अंदाज देशातील सार्व ...