ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. देशातील आघाडीच्या स्टेट बँक ऑफ इंडियाकडे तब्बल २८५२.६६ कोटी रुपये दावाहीन पडून आहे. या रकमेवर अधिकार सांगायला कुणीही पुढे आलेले नाही. सदर रक्कम १ कोटी ८ लाख ८६ हजार ४८५ खात्यांमध्ये जमा आहे. ही आकडेवारी ३१ ...