लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसबीआय

एसबीआय

Sbi, Latest Marathi News

आता ड्रोनने होणार शेती; SBI देणार शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी स्वस्तात कर्ज - Marathi News | ayotechworld aviation sbi will give loan to buy agriculture drone | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता ड्रोनने होणार शेती; SBI देणार शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी स्वस्तात कर्ज

drone : एसबीआय आयोटेकवर्ल्ड एव्हिगेशनच्या ग्राहकांना कोणतीही तारण न ठेवता बाजार दराने कर्ज देईल, असे कंपनीचे सह-संस्थापक दीपक भारद्वाज म्हणाले. ...

Maharashtra Politics: “मोदी सरकार अदानींवरील चौकशीला का घाबरते? जनतेच्या पैशाचा हिशोब घेईपर्यंत शांत बसणार नाही” - Marathi News | congress nana patole asked why is the pm modi govt afraid of adani group malfeasance probe after hindenburg report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदी सरकार अदानींवरील चौकशीला का घाबरते? जनतेच्या पैशाचा हिशोब घेईपर्यंत शांत बसणार नाही”

Maharashtra Politics: LIC, SBIमधील पैसे लुटले. अदानीचा फुगा फुटेल असे राहुल गांधी यांनी सांगितले होते, असे सांगत मोदी सरकारवर टीका करण्यात आली. ...

Maharashtra Politics: “LIC, SBIचे कोट्यवधी रुपये अदानींना दिले, मोदींच्या आशिर्वादानेच जनतेचा पैसा बुडण्याची भिती”  - Marathi News | congress nana patole criticized pm modi govt over lic and sbi loss investment in adani group after hindenburg report | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“LIC, SBIचे कोट्यवधी रुपये अदानींना दिले, मोदींच्या आशिर्वादानेच जनतेचा पैसा बुडण्याची भिती”

Maharashtra Politics: राहुल गांधींनी अदानीसंदर्भात धोक्याची जाणीव करुन दिली होती. अदानी समूहातील गैरकारभाराची मोदी सरकारने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

‘पॅनिक होण्याची गरज नाही, आम्हाला रेकॉर्ड नफा;’ अदानी प्रकरणी SBI चं स्पष्टीकरण - Marathi News | No need to panic we have record profits SBI s explanation in the Adani case adani enterprises Hindenburg research | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘पॅनिक होण्याची गरज नाही, आम्हाला रेकॉर्ड नफा;’ अदानी प्रकरणी SBI चं स्पष्टीकरण

नुकतेच एसबीआयचे तिमाही निकाल जाहीर करण्यात आले. तिमाही निकालांनंतर बँकेच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. ...

Adani Group ला SBI ने किती कर्ज दिले? खुद्द बँकेच्या अध्यक्षांनी केला खुलासा - Marathi News | sbi chairman says sbi loan of rs 27000 crore on adani group | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूहाला एसबीआयने किती कर्ज दिले? खुद्द बँकेच्या अध्यक्षांनी केला खुलासा

Adani Group : अदानी समूहाच्या शेअर्सवर गंभीर संकट असताना सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एसबीआयच्या(SBI) अध्यक्षांचे विधान समोर आले आहे. ...

Adani Group Nirmala Sitharaman : “एसबीआय आणि एलआयसीचं..,” अदानी समूह प्रकरणात निर्मला सीतारामन यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Adani Group Nirmala Sitharaman first reaction to the Adani Group shares loss lic sbi bank loan investment gautam adani stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :“एसबीआय आणि एलआयसीचं..,” अदानी समूह प्रकरणात निर्मला सीतारामन यांची पहिली प्रतिक्रिया

अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सुरू असलेल्या घसरणीदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. ...

जवळाबाजारच्या एसबीआय बँकेच्या मॅनेजरने संपवले जीवन - Marathi News | A manager of SBI Bank Jawala Bazar branch ended his life | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जवळाबाजारच्या एसबीआय बँकेच्या मॅनेजरने संपवले जीवन

बेडरूममध्ये गळफास घेऊन केली आत्महत्या ...

एसबीआयची ऑफर! होम लोनवर बम्पर सूट, प्रोसेसिंग फीसही माफ, 31 मार्चपर्यंत मिळेल फायदा - Marathi News | SBI offer Bumper discount on home loan, processing fee waived, benefit till 31st March | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसबीआयची ऑफर! होम लोनवर बम्पर सूट, प्रोसेसिंग फीसही माफ, 31 मार्चपर्यंत मिळेल फायदा

नव्या ऑफरनुसार, एसबीआय आपल्या ग्राहकांना रेग्युलर होम लोनवर 8.60% व्याज ऑफर करत आहे. महत्वाचे म्हणजे, एसबीआयचे होम लोन रेट क्रेडिट स्कोरच्या आधारे वेगवेगळे असतात. ...