Jhimma 2 : हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' चित्रपट २४ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवसापासूनच कोटींमध्ये कमाई करायला सुरुवात केली होती. चित्रपट रिलीज होऊन जवळपास महिना उलटल्यानंतरही हा चित्रपटाची यशस्वी घौडदौड सुरूच आह ...