असा रंगला झी चित्र गौरव पुरस्कार 2024, पाहा क्षणचित्रं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 06:57 PM2024-03-08T18:57:48+5:302024-03-08T19:24:44+5:30

झी चित्र गौरव 2024 पुरस्कार सोहळ्याचे खास फोटो बघा

झी चित्र गौरव 2024 मध्ये आदर्श शिंदेने खास गाण्याचा परफॉर्मन्स दिला

झी चित्र गौरव 2024 किशोरी शहाणेंच्या नृत्याचा आविष्कार दिसला

झी चित्र गौरव 2024 मध्ये गश्मीर महाजनी आणि मृण्मयी देशपांडेंनी रामायणाचं खास नृत्य सादर केलं

झी चित्र गौरव 2024 शिल्पा शेट्टीची विशेष उपस्थिती दिसली

सायली संजीव आणि प्रार्थना बेहेरेंनी खास नृत्य सादर केलं

वंदना गुप्ते, आसावरी जोशींनी प्रार्थना - सायलीला साथ दिली

प्रार्थना, सायली, आसावरी, वंदना यांच्या नृत्याला उपस्थितांनी दाद दिली

झी चित्र गौरव 2024 मध्ये सारा अली खानचा अनोखा नृत्याविष्कार

सारा अली खानची झी चित्र गौरव 2024 मध्ये विशेष उपस्थिती