लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सायली संजीव

Sayali Sanjeev News in Marathi | सायली संजीव मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sayali sanjeev, Latest Marathi News

'वडिलांना घाबरत नाही, तितकं अशोक पप्पांना...',सायलीनं अशोक सराफांसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा - Marathi News | 'I'm not afraid of my father, I'm afraid of Ashok papa...', Sayali reveals about her relationship with Ashok Sarafa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वडिलांना घाबरत नाही, तितकं अशोक पप्पांना...',सायलीनं अशोक सराफांसोबतच्या नात्याबद्दल केला खुलासा

Sayali Sanjeev : सायली संजीवने तिचे अशोकमामांसोबतचे नाते कसे आहे आणि बरेचशे लोक तिला त्यांची मुलगी का म्हणतात याचा खुलासा केलाय. ...

Sayali Sanjeev: 'पैठणी'ची बाईक रॅली ; भरजरी पैठणी नेसून सहभागी झाली सायली संजीव - Marathi News | Goshta Eka Paithanichi marathi-moviesayali sanjeev bike rally in dadar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sayali Sanjeev: 'पैठणी'ची बाईक रॅली ; भरजरी पैठणी नेसून सहभागी झाली सायली संजीव

Goshta Eka Paithanichi, Sayali Sanjeev: भरजरी पैठणी... मराठमोळा साजश्रृंगार करून बाईकस्वारी करायला निघालेल्या महिलांनी शनिवारी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क परिसर दुमदुमला होता. निमित्त होते ‘गोष्ट एका पैठणीची’ चित्रपटाच्या प्रमोशनचे.... ...

Sayali Sanjeev : या सगळ्यांमुळे आमच्यात..., ऋतुराज गायकवाडबद्दल सायली संजीव स्पष्टच बोलली...! - Marathi News | marathi actress Sayali Sanjeev on her link up with Ruturaj Gaikwad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या सगळ्यांमुळे आमच्यात..., ऋतुराज गायकवाडबद्दल सायली संजीव स्पष्टच बोलली...!

Sayali Sanjeev, Ruturaj Gaikwad : होय, गेल्या काही दिवसांपासून सायली व ऋतुराजच्या अफेअरची चर्चा जोरात सुरू आहे. आता सायलीने पुन्हा एकदा यावर मोठं विधान केलं आहे. ...

'स्वप्नांच्या जवळ टाकलेलं छोटेसं पाऊल', अदिती द्रविडची ती पोस्ट चर्चेत - Marathi News | 'A small step closer to dreams', Aditi Dravid's post in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्वप्नांच्या जवळ टाकलेलं छोटेसं पाऊल', अदिती द्रविडची ती पोस्ट चर्चेत

Aditi Dravid :अदिती द्रविडने गोष्ट एका पैठणीची या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे. त्यामुळे ती या चित्रपटाच्याबाबतीत खूप उत्सुक आहे. ...

Goshta Eka Paithanichi Marathi Movie Review : सायली संजीवचा 'गोष्ट एका पैठणीची'पाहण्याचा विचार करताय, मग एकदा वाचा हा रिव्ह्यू - Marathi News | Sayali Sanjeev starrer Goshta Eka Paithanichi Marathi Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सायली संजीवचा 'गोष्ट एका पैठणीची' सिनेमा पाहण्याचा विचार करताय, मग एकदा वाचा हा रिव्ह्यू

Goshta Eka Paithanichi : जाणून घ्या कसा आहे, सायली संजीव आणि सुव्रत जोशीचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'गोष्ट एका पैठणीची' सिनेमा. ...

'तुम्हाला खोटं वाटेल, पण...', सायली संजीवने सांगितला 'गोष्ट एका पैठणीची'च्या संदर्भातील इंटरेस्टिंग किस्सा - Marathi News | 'You may think it's a lie, but...', Saili Sanjeev tells an interesting anecdote about a Paithnichi. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुम्हाला खोटं वाटेल, पण...', सायली संजीवने सांगितला 'गोष्ट एका पैठणीची'च्या संदर्भातील इंटरेस्टिंग किस्सा

Goshta Eka Paithanichi : एका सर्वसामान्य गृहिणीच्या स्वप्नांचा रंजक प्रवास सांगणारा चित्रपट गोष्ट एका पैठणीची आज भेटीला आला आहे. ...

Sayali Sanjeev : परत ये ना... प्लीज..., सायली संजीवची बाबांसाठी भावुक पोस्ट - Marathi News | marathi actor Sayali Sanjeev emotional POST for father on his death anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sayali Sanjeev : परत ये ना... प्लीज..., सायली संजीवची बाबांसाठी भावुक पोस्ट

Sayali Sanjeev : सायलीच्या बाबांना जाऊन आज एक वर्ष पूर्ण झालं. बाबांच्या आठवणीत सायलीनं एक भावुक पोस्ट लिहिली आहे. ...

'गोष्ट एका पैठणीची' चित्रपटातील भूमिकेसाठी सायली संजीवने घेतली अशी मेहनत, म्हणाली- भूमिकेत... - Marathi News | Actress Sayali Sanjeev's goshta eka paithanichi marathi movie release on 2th December 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गोष्ट एका पैठणीची' चित्रपटातील भूमिकेसाठी सायली संजीवने घेतली अशी मेहनत, म्हणाली- भूमिकेत...

'गोष्ट एका पैठणीची' हा सायली संजीवचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...