शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सयाजी शिंदे

सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे.

Read more

पर्यावरण : झाडांचे शतक शतकांसाठीची झाडं; अभिनेता सयाजी शिंदेंचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी हटके उपक्रम  

फिल्मी : अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पत्नी लाइमलाइटपासून आहेत दूर, दिसायला आहेत खूप सुंदर

फिल्मी : सयाजी शिंदेंचा 'फास' पोहचला सातासमुद्रापार! 

फिल्मी : मुंबई 'ग्रीन' करण्याचा सयाजी शिंदेंचा वसा, वृक्ष लागवडीची मोहीम हाती

फिल्मी : सयाजी शिंदेच खरा मराठी मातीतला सुपरस्टार,जगतात साधे पद्धतीने जीवन

फिल्मी : अभिनेत्री प्रीतम कागणे आणि अभिनेता बिपीन सुर्वे झळकणार 'तुझं माझं अरेंज मॅरेज' चित्रपटात

पुणे : शिवजयंतीला गडकिल्ल्यांवर हिरवाईला येणार बहर! सयाजी शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम

मुंबई : सयाजी शिंदेंचा शिवसंकल्प, गड-किल्ल्यांवर 400 झाडे लावून यंदा शिवजयंती

फिल्मी : शेतकरी आंदोलनावर सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले रोखठोक मत, म्हणाले...

पुणे : भोसरीमधील औषधी उद्यान वाचविण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांचा पुढाकार