सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. Read More
मनोज बाजपेयी यांनी सचिन खेडेकर मालिका करत असताना सचिनजींच्या अभिनयातले बारकावे पहिले आणि ते त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटात त्यांनी कसे वापरले, हेही सांगितलं आहे. ...
निसर्ग प्रेमी सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दुर्मिळ प्रजातींच्या वृक्ष आणि वेलींच्या संवर्धन व संगोपनाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.प ...