सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. Read More
Nagraj manjule: नागराज मंजुळे पर्यावरणप्रेमी असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. 'घर बंदूक बिरयानी'च्या सेटवर त्यांनी चक्क वृक्षारोपण केल्याचं सांगण्यात येत आहे. ...
Sayaji Shinde : मराठीसह हिंदी, तमीळ, तेलुगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनयाची छाप उमटविणारे सयाजी शिंदे मराठीत पहिल्यांदाच अशा वेगळ्या धाटणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...
Nagraj Manjule, Ghar Banduk Biryani :घर, बंदूक आणि बिरयानीचा नेमका काय संबंध, याचं उत्तर प्रेक्षकांना 7 एप्रिल रोजी मिळणार आहे. पण काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यास प्रेक्षकही उतावीळ झाले आहेत... ...
Ghar Banduk Biryani : 'घर बंदूक बिरयानी' चित्रपटातील सयाजी शिंदे, नागराज मंजुळे, आकाश ठोसर आणि सायली पाटील हे प्रमुख कलाकार सर्वांसमोर आल्यानंतर आता चित्रपटातील मोस्ट वॉन्टेड 'डाकू गँग' समोर आली आहे. ...