सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. Read More
‘येऊन येऊन येणार कोण, झाडाशिवाय हाईच कोण’ ‘पिंपळाच्या नावानं चांगभलं’, ‘लिंबाच्या नावानं चांगभलं’ अशा गगनभेदी घोषणा देत बुधवारी सकाळी शहरातून काढलेल्या वृक्षदिंडीतून पर्यावरणाचा जागर करण्यात आला. ...