लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सयाजी शिंदे

सयाजी शिंदे, मराठी बातम्या

Sayaji shinde, Latest Marathi News

सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे.
Read More
Trailer: 'आता चालच बिघडवायचीये..'; 'घर बंदूक बिरयानी'मध्ये नागराज मंजुळेंचा डॅशिंग अंदाज - Marathi News | nagraj manjule upcoming movie Ghar Banduk Biryani Official Trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घर बंदूक बिरयानी'मध्ये नागराज मंजुळेंचा डॅशिंग अंदाज; चित्रपटाचा धमाकेदार Trailer प्रदर्शित

Ghar Banduk Biryani: या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे आपल्याला ॲक्शन मोडमध्ये आणि एका वेगळ्याच शैलीत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ...

मधमाशांनी आमच्यावर नव्हे आम्ही त्यांच्यावर हल्ला केलाय : सयाजी शिंदे - Marathi News | Not the bees on us We attacked them says actors Sayaji Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मधमाशांनी आमच्यावर नव्हे आम्ही त्यांच्यावर हल्ला केलाय : सयाजी शिंदे

झाड पाडल्यावर पाच जन्म तुरुंगवासाची शिक्षा झाली पाहिजे ...

अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला, प्रकृतीबाबत दिली अपडेट - Marathi News | Actor Sayaji Shinde attacked by bees incident on Pune-Bangalore highway | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांचा हल्ला, प्रकृतीबाबत दिली अपडेट

अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला ...

गणेश आचार्यच्या तालावर आकाश, सयाजी शिंदेंनी धरला ताल; पाहा 'आहा हेरो'चा making video - Marathi News | marathi movie Ghar Banduk Biryani Aaha Hero song making video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ghar Banduk Biryani: गणेश आचार्यच्या तालावर आकाश, सयाजी शिंदेंनी धरला ताल

Ghar Banduk Biryani:'आहा हेरो' या मिळत असलेल्या प्रतिसादानंतर नागराज मंजुळे यांनी या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ शेअर केला आहे. ...

अन् सयाजी शिंदेंना ‘त्यांना’ पाहण्याचा माेह आवरला नाही - Marathi News | And Sayaji Shinde couldn't stop wanting to see 'them' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन् सयाजी शिंदेंना ‘त्यांना’ पाहण्याचा माेह आवरला नाही

Nagpur News भारतातील एकमेव असलेल्या प्राण्यांवर उपचार करणाऱ्या केंद्राला अभिनेते सयाजी शिंदे यांनी भेट दिली. ...

बाेरच्या ‘राणी’ची ‘शिंदें’ना हुलकावणी - Marathi News | Baer's 'Rani' to 'Shinden' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बाेरच्या ‘राणी’ची ‘शिंदें’ना हुलकावणी

Wardha News देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प असलेल्या सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात सुप्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे यांचा मुक्काम राहिला. ...

बोरची राणी 'कॅटरिना'ची 'सयाजी शिंदें'ना हुलकावणी; सलग दोन दिवस केली जंगल सफारी - Marathi News | Marathi Actor Sayaji Shinde Did a jungle safari for two consecutive days in Bor Tiger Reserve | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बोरची राणी 'कॅटरिना'ची 'सयाजी शिंदें'ना हुलकावणी; सलग दोन दिवस केली जंगल सफारी

विविध वन्यजीवांची झाली 'सायटिंग' ...

कौतुकास्पद...! आईला ५०० वर्षे जिवंत ठेवण्यासाठी सयाजी शिंदेंची अनोखी शक्कल; सर्व स्तरातून होतेय प्रशंसा - Marathi News | Admirable...! Sayaji Shinde's unique formula to keep mother alive for 500 years; Appreciation is pouring in from all levels | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कौतुकास्पद...! आईला ५०० वर्षे जिवंत ठेवण्यासाठी सयाजी शिंदेंची अनोखी शक्कल; सर्व स्तरातून होतेय प्रशंसा

Sayaji Shinde : सयाजी शिंदे यांनी आपल्या आईला ५०० वर्ष जिवंत ठेवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे आणि त्यामुळे त्यांची आई ५०० वर्ष जगणारही आहे. ...