लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सयाजी शिंदे

सयाजी शिंदे, मराठी बातम्या

Sayaji shinde, Latest Marathi News

सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे.
Read More
अभिनेते सयाजी शिंदे अंतरवालीत; मनोज जरांगे यांची भेट घेत दिला मराठा आंदोलनास पाठिंबा  - Marathi News | Actor Sayaji Shinde in antarwali sarati; He met Manoj Jarange and supported the Maratha movement | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अभिनेते सयाजी शिंदे अंतरवालीत; मनोज जरांगे यांची भेट घेत दिला मराठा आंदोलनास पाठिंबा 

मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. ...

क्रांतिवीरांचे फक्त गोडवे गाण्यापेक्षा विचारांचे अनुकरण करण्याची गरज, सयाजी शिंदे यांचे आवाहन - Marathi News | The need to follow the ideas of revolutionaries, actors Sayaji Shinde appeal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :क्रांतिवीरांचे फक्त गोडवे गाण्यापेक्षा विचारांचे अनुकरण करण्याची गरज, सयाजी शिंदे यांचे आवाहन

कुंडल येथे ‘क्रांतिअग्रणी’ पुरस्कार प्रदान ...

'आणीबाणी'च्या काळात उडणार केशवच्या लग्नाचा बार? प्रविण तरडे पहिल्यांदाच दिसणार विनोदी भूमिकेत - Marathi News | aanibaani movie pravin tarde will play-comdey-role-talk-about-working-with-co-actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आणीबाणी'च्या काळात उडणार केशवच्या लग्नाचा बार? प्रविण तरडे पहिल्यांदाच दिसणार विनोदी भूमिकेत

Pravin tarde :आणीबाणी या सिनेमातील प्रविण तरडे यांच्या भूमिकेवरील पडदा दूर झाला आहे. या सिनेमात ते विनोदी भूमिका साकारणार आहेत. ...

उपेंद्र लिमये आणि वीणा जामकरच्या 'आणीबाणी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | Trailer of Upendra Limaye and Veena Jamkar's 'AaniBani' released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उपेंद्र लिमये आणि वीणा जामकरच्या 'आणीबाणी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Aanibani Movie : आणीबाणीच्या काळाच्या पार्श्वभूमीवर सांगितलेली ही एका गावातल्या कुटुंबाची हलकी-फुलकी गोष्ट आहे. ...

सध्याच्या राजकीय घडामोडीत 'मी पुन्हा येईन'ची होतेय चर्चा - Marathi News | In the current political situation, there is a discussion of 'Mi Punha Yein' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सध्याच्या राजकीय घडामोडीत 'मी पुन्हा येईन'ची होतेय चर्चा

आता 'मी पुन्हा येईन' ही वेबसीरिज पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे राजकारणातील सत्यस्थिती, डावपेच, सत्तापालट, रिसॅार्ट पॅालिटिक्स, नेत्यांची, आमदारांची पळवापळवी, पक्ष बदल या सगळ्या गोष्टी यात तंतोतंत पाहायला मिळत आहेत. ...

'कुठल्याही पक्षाला फॉलो करू नका, जर...'; सयाजी शिंदेंनी जनतेला दिला मोलाचा सल्ला - Marathi News | 'Don't follow any party if...'; Sayaji Shinde gave valuable advice to the public | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुठल्याही पक्षाला फॉलो करू नका, जर...'; सयाजी शिंदेंनी जनतेला दिला मोलाचा सल्ला

Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे यांनी राजकीय पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. इतकेच नाही तर या व्हिडीओतून त्यांनी जनतेला मोलाचा सल्ला दिला आहे. ...

२८ जुलैपासून लागणार ‘आणीबाणी’? नेमकं काय आहे प्रकरण - Marathi News | marathi movie anibani coming soon starring upendra limaye sayaji shinde pravin tarade usha naik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२८ जुलैपासून लागणार ‘आणीबाणी’? नेमकं काय आहे प्रकरण

Mrathi movie: अनेक मराठी कलाकारांनी या आणीबाणीला पाठिंबा दिला आहे. ...

पर्यावरणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही का? अभिनेता सयाजी शिंदे यांचा सवाल - Marathi News | is the state government not serious about the environment actor sayaji shinde asked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही का? अभिनेता सयाजी शिंदे यांचा सवाल

राज्याला स्वतंत्र पर्यावरण मंत्री असू नये? असेही सयाजी शिंदे म्हणाले. यावर नाराजी व्यक्त केली. ...