Sayaji Shinde News in Marathi | सयाजी शिंदे मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Sayaji shinde, Latest Marathi News
सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे. Read More
Valentine Day 2026 आई आपल्याला जन्म देत असते, त्यामुळे तिच्यावर तर प्रेम केलेच पाहिजे, पण जन्मानंतर आपला श्वास हा झाडांच्या ऑक्सिजनवर सुरू असतो. त्यामुळे आई आणि झाड या दोन माउलींवर भरपूर प्रेम करा ...
सहर शेखने जाहीर सभेत 'मुंब्रा हिरवा करु', असं विधान केलं होतं. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. आता सहरच्या या वक्तव्यावर अभिनेते सयाजी शिंदेंनी त्यांची सणसणीत प्रतिक्रिया दिली आहे. ...
Fire in Beed's 'Sahyadri Devrai': बीड शहराच्या जवळ असलेल्या आणि अभिनेता सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'सह्याद्री देवराई' प्रकल्पाला आज बुधवारी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ...
Senior Actor Sayaji Shinde Meets Raj Thackeray: नाशिकमधील तपोवन वाचवा मोहिमेला वेग मिळला असून, अभिनेते सयाजी शिंदे यांनी राज ठाकरे यांची विशेष भेट घेतली. ...