लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सावित्रीबाई फुले

सावित्रीबाई फुले

Savitri bai phule, Latest Marathi News

"मी ब्राम्हण नाही, दलित नाही, तरीही..." अभिनेत्रीची 'फुले' सिनेमाविषयी पोस्ट चर्चेत, काय म्हणाली? - Marathi News | Actress aarti solanki post about Phule movie viral on social media pratik gandhi patralekha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी ब्राम्हण नाही, दलित नाही, तरीही..." अभिनेत्रीची 'फुले' सिनेमाविषयी पोस्ट चर्चेत, काय म्हणाली?

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अत्यंत मोजक्या आणि मार्मिक शब्दांमध्ये 'फुले' सिनेमाविषयी पोस्ट लिहिली आहे (phule) ...

ब्राह्मणांवरील 'त्या' विधानाची अनुराग कश्यपने मागितली माफी, म्हणाला- "मला शिव्या द्या पण मुलीला..." - Marathi News | director Anurag Kashyap apologizes for bramhim community statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्राह्मणांवरील 'त्या' विधानाची अनुराग कश्यपने मागितली माफी, म्हणाला- "मला शिव्या द्या पण मुलीला..."

ब्राम्हण समाजाविरुद्ध अनुरागने जे वक्तव्य केलं त्यासाठी त्याने जाहीर माफी मागितली आहे. काय म्हणाला अनुराग? (anurag kashyap) ...

"तेव्हा सेन्सॉर बोर्ड म्हणालं मोदींनी जातीव्यवस्था नष्ट केलीय", 'फुले' सिनेमाच्या वादावर अनुराग कश्यप स्पष्टच बोलला - Marathi News | anurag kashyap shared post on phule movie controversy said censor board said modiji ne caste system khatm kiya hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तेव्हा सेन्सॉर बोर्ड म्हणालं मोदींनी जातीव्यवस्था नष्ट केलीय", 'फुले' सिनेमाच्या वादावर अनुराग कश्यप स्पष्टच बोलला

अनुराग कश्यपने पोस्ट शेअर करत सेन्सॉर बोर्डावर ताशेरे ओढले आहेत. तसंच सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला आहे.  ...

'फुले' सिनेमावर सेन्सॉरने मारली कात्री, अनुराग कश्यपचा संताप, म्हणाला- "अरे भाऊ..." - Marathi News | Phule movie controversy director Anurag Kashyap was angry and write a post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फुले' सिनेमावर सेन्सॉरने मारली कात्री, अनुराग कश्यपचा संताप, म्हणाला- "अरे भाऊ..."

 'फुले' सिनेमाविषयी जो वाद सुरु आहे, त्याबद्दल अनुराग कश्यपने उपहासात्मक पोस्ट लिहून संताप व्यक्त केला आहे (phule) ...

देवेंद्र विरुद्ध फुले, आंबेडकर अशा प्रकारचा वाद त्यांच्या मनात; पाटलांचे राऊतांना प्रत्युत्तर - Marathi News | Devendra vs Phule Ambedkar such a debate is in their minds chandrakant patil reply to sanjay raut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवेंद्र विरुद्ध फुले, आंबेडकर अशा प्रकारचा वाद त्यांच्या मनात; पाटलांचे राऊतांना प्रत्युत्तर

देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दलित, मराठा, ओबीसी जाऊ शकत नाही, त्यामुळे राऊतांच्या मनात असणारा जातीवाद हा अस्तित्वात येऊ शकणार नाही ...

"तारीख महत्वाची होती...", 'फुले' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलल्याने प्रतीक गांधीने व्यक्त केली नाराजी - Marathi News | pratik gandhi shows disappointment as phule movie release date got postponed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तारीख महत्वाची होती...", 'फुले' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलल्याने प्रतीक गांधीने व्यक्त केली नाराजी

जर सिनेमा ठरल्या दिवशी रिलीज झाला असता तर... प्रतीक गांधी स्पष्टच बोलला ...

फुले चित्रपटाचा ट्रेलर बघून मत बनवू नये, ठरलेल्या दिवशीच प्रदर्शित होईल - अनंत महादेवन - Marathi News | Don't form an opinion by watching the trailer of the film Phule, it will be released on the scheduled date - Anant Mahadevan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुले चित्रपटाचा ट्रेलर बघून मत बनवू नये, ठरलेल्या दिवशीच प्रदर्शित होईल - अनंत महादेवन

चित्रपट पाहिल्यानंतर जोतिबा फुले आणि ब्राह्मण यांच्यातील संतुलित संबंध स्पष्ट होतील ...

Mahatma Phule Jayanti : शेती आणि शेतकऱ्यांसाठी महात्मा फुलेंनी इंग्रजांना काय सूचना केल्या होत्या?  - Marathi News | Latest News Mahatma Phule give suggestions to British for agriculture and farmers in shetkaryancha asud | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेती आणि शेतकऱ्यांसाठी महात्मा फुलेंनी इंग्रजांना काय सूचना केल्या होत्या? 

Mahatma Phule Jayanti : महात्मा फुले यांनी आपल्या 'शेतकऱ्यांच्या आसूड' या पुस्तकातून शेतकऱ्यांच्या हितासाठी, शेतीसाठी ब्रिटिश सरकारला अनेकदा सूचना केल्याचे दिसून येते. ...