लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सौरभ गांगुली

सौरभ गांगुली

Saurav ganguly, Latest Marathi News

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.
Read More
India vs New Zealand 3rd ODI : रोहित शर्मा दसहजारी मनसबदार, भारताचा चौथा जलद फलंदाज - Marathi News | India vs New Zealand 3rd ODI: Rohit Sharma has now gone past 10,000-plus runs in List-A cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 3rd ODI : रोहित शर्मा दसहजारी मनसबदार, भारताचा चौथा जलद फलंदाज

India vs New Zealand 3rd ODI: रोहित शर्माने 21वी धाव घेताच एक विक्रम नावावर केला.  ...

India vs New Zealand 1st ODI : कॅप्टन कोहलीनंतर 'गब्बर'च, शिखर धवनची लाराच्या विक्रमाशी बरोबरी  - Marathi News | India vs New Zealand 1st ODI : Shikhar Dhawan becomes the second fastest Indian after Kohli to reach 5000 ODI runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 1st ODI : कॅप्टन कोहलीनंतर 'गब्बर'च, शिखर धवनची लाराच्या विक्रमाशी बरोबरी 

India vs New Zealand 1st ODI : गब्बर धवनने या सामन्यात वन डे क्रिकेटमधील 5000 धावांचा पल्ला ओलांडला. ...

IND vs NZ ODI : 44 वर्षं, 7 मालिका... पण, एकट्या धोनीसेनेनंच केली होती कमाल! - Marathi News | IND vs NZ ODI: In 44 years India won only one ODI series in New zealand, under MS Dhoni captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ ODI : 44 वर्षं, 7 मालिका... पण, एकट्या धोनीसेनेनंच केली होती कमाल!

IND vs NZ ODI: ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये वन डे व ट्वेंटी-20 मालिका खेळण्यासाठी दाखल झाला आहे. ...

मोठ्या मनाचा 'दादा'; व्हेंटिलेटरवरील भारतीय खेळाडूला सौरव गांगुलीची मदत - Marathi News | Sourav Ganguly has come forward to help his former teammate Jacob Martin | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठ्या मनाचा 'दादा'; व्हेंटिलेटरवरील भारतीय खेळाडूला सौरव गांगुलीची मदत

भारताचा माजी क्रिकेटपटू जेकब मार्टिन हा सध्या वडोदरा हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी संघर्ष करत आहे. ...

... अन् त्या कर्णधाराने हार्दिक पंड्यासाठी 'दादा'गिरी केली - Marathi News | SAURAV GANGULLY TOOK SIDE OF HARDIK PANDYA | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... अन् त्या कर्णधाराने हार्दिक पंड्यासाठी 'दादा'गिरी केली

बीसीआयने कडक कारवाई करण्याचे ठरवले तर हार्दिक पंड्याला विश्वचषक स्पर्धेत खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे. ...

रोहित शर्माची कामगिरी प्रभावित करणारी, सौरव गांगुली लिहितात... - Marathi News | Sourav Ganguly writes, influencing Rohit Sharma's performance ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माची कामगिरी प्रभावित करणारी, सौरव गांगुली लिहितात...

सौरव गांगुली लिहितात... ...

अनिळ कुंबळेच्या कसोटी संघातून सौरव गांगुलीला डच्चू - Marathi News | Sourav Ganguly dropped from Anil Kumble's Test team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अनिळ कुंबळेच्या कसोटी संघातून सौरव गांगुलीला डच्चू

कुंबळे यांनी या संघात राहुल द्रविड आणि वीरेंद्र सेहवाग यांना सलामीवीर म्हणून निवडले आहे. ...

सिडनीत कोहली इतिहास घडवणार, भारतीय कर्णधारांना जे जमलं नाही ते करून दाखवणार - Marathi News | India vs Australia, 4th Test: Virat Kohli on verge of breaking four captaincy records in Sydney | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिडनीत कोहली इतिहास घडवणार, भारतीय कर्णधारांना जे जमलं नाही ते करून दाखवणार

India vs Australia, 4th Test: कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखील भारतीय संघ गुरुवारी सिडनीत इतिहास घडविण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ...