लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सौरभ गांगुली

सौरभ गांगुली

Saurav ganguly, Latest Marathi News

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.
Read More
रोहित शर्मा - अजिंक्य रहाणे यांच्यामुळे संघ बळकट होईल - Marathi News | Rohit Sharma - Ajinkya Rahane will strengthen the team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा - अजिंक्य रहाणे यांच्यामुळे संघ बळकट होईल

कसोटी क्रिकेटला आणखी रोमहर्षक बनविण्याचा हा प्रयत्न असेल. कसोटी क्रिकेटची सुंदरता बघायची झाल्यास अ‍ॅशेस सामन्यावर नजर टाकायला हवी. ...

'चौथ्या स्थानावर श्रेयस अय्यरकडून अपेक्षा वाढली' - Marathi News | Expectations from Shreyas Iyer rise for fourth place | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'चौथ्या स्थानावर श्रेयस अय्यरकडून अपेक्षा वाढली'

मी श्रेयसला दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळताना पाहिले, पण विंडीजमध्ये त्याच्या कामगिरीत फार बदल झालेला दिसतो. या युवा खेळाडूकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. ...

International Left Handers Day : 'हे' डावखुरे ठरले मैदानात उजवे - Marathi News | International Left Handers Day: 'This' left-handed batsmen's earned name in international cricket | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :International Left Handers Day : 'हे' डावखुरे ठरले मैदानात उजवे

डाव्यांचा दिवस; सर्वोत्तम लेफ्टी क्रिकेटपटूंत टीम इंडियाचे तीन शिलेदार - Marathi News | #internationallefthandersday: The three Indians are included in the list of best left-handed cricketers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डाव्यांचा दिवस; सर्वोत्तम लेफ्टी क्रिकेटपटूंत टीम इंडियाचे तीन शिलेदार

जगभरात आज 13 अ‍ॅागस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ...

India vs West Indies 2nd ODI: विराट कोहलीने टाकले गांगुलीला पिछाडीवर - Marathi News | India vs West Indies 2nd ODI: Virat Kohli leaves Ganguly behind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies 2nd ODI: विराट कोहलीने टाकले गांगुलीला पिछाडीवर

कोहलीने या सामन्यात दमदार खेळी साकारताना भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलही पिछाडीवर टाकले आहे. ...

द्रविडला नोटीस हे क्रिकेटचे दुर्दैव; अनिल कुंबळेची ‘जम्बो’ प्रतिक्रिया  - Marathi News | Notice to Dravid: Cricket's misfortune; Anil Kumble's reaction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्रविडला नोटीस हे क्रिकेटचे दुर्दैव; अनिल कुंबळेची ‘जम्बो’ प्रतिक्रिया 

रतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी राहुलची बाजू उचलून धरली. त्यांनी द्रविडला दिलेली नोटीस म्हणजे क्रिकेटचे दुर्दैव अशी ‘जम्बो’ प्रतिक्रिया दिली. ...

India vs West Indies ODI : कोहलीच्या निशाण्यावर जावेद मियाँदादचा विक्रम, गांगुलीलाही टाकू शकतो मागे - Marathi News | India vs West Indies ODI: Javed Miandad's record on Virat Kohli's target, he need only 19 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies ODI : कोहलीच्या निशाण्यावर जावेद मियाँदादचा विक्रम, गांगुलीलाही टाकू शकतो मागे

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ट्वेंटी-20 मालिकेनंतर भारतीय संघाने वन डे मालिकेकडे मोर्चा वळवला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली लढत आज गयाना येथे होणार आहे. ...

'जंटलमन' राहुल द्रविडला BCCIची नोटीस; गांगुली, भज्जी यांनी घेतला समाचार - Marathi News | Rahul Dravid gets notice from BCCI Ethics Officer; Sourav Ganguly and Harbhajan Singh criticise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'जंटलमन' राहुल द्रविडला BCCIची नोटीस; गांगुली, भज्जी यांनी घेतला समाचार

भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या क्रिकेट ऑपरेशन समितीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. ...