Saurav ganguly, Latest Marathi News भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे. Read More
बीसीसीआय निवडणूक : माजी कर्णधार सौरव गांगुलीची बिनविरोध अध्यक्षपदी निवड; प्रतिमा सुधारण्याचे आव्हान ...
गांगुलीला भाजपामध्ये यायचे असेल तर त्याचे आम्ही स्वागत करू, असे अमित शहा म्हणाले. ...
गांगुलीनेच माजी खेळाडूंचा हा प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले आहे. ...
राज्य संघटना पाठीशी : २३ रोजी होणार अधिकृत घोषणा ...
गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची कमान सांभाळल्यावर त्याने विराट कोहलीकडून भारताचे कर्णधारपद काढून घ्यावे, अशी अजब मागणी होताना दिसत आहे. ...
जेव्हा ही खलबत सुरु होती तेव्हा गांगुलीला उपाध्यक्षपद देण्यात आले होते. पण तिथून तो थेट अध्यक्ष झाला. ...
एका मोठ्या नेत्याने आपले वजन वापरून गांगुलीचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा केल्याचे म्हटले जात आहे. ...
बीसीसीआयमध्ये अमित शहा यांचे वर्चस्व पाहायला मिळू शकते. ...