लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सौरभ गांगुली

सौरभ गांगुली

Saurav ganguly, Latest Marathi News

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.
Read More
अमित शहा आणि सौरव गांगुली यांच्यातील भेटीमध्ये नेमकं घडलं काय होतं... - Marathi News | What exactly happened in the meeting between Amit Shah and Sourav Ganguly ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अमित शहा आणि सौरव गांगुली यांच्यातील भेटीमध्ये नेमकं घडलं काय होतं...

काही दिवसांपूर्वी अमित शहा आणि गांगुली यांची भेट झाल्याचे म्हटले जात आहे. पण या भेटीत नेमके झाले तरी काय, जाणून घ्या... ...

बीसीसीआयचा अध्यक्ष निवडण्यात अमित शहांचा होता का हात, सांगतोय सौरव गांगुली - Marathi News | Did Amit Shah have a hand in electing the BCCI president, says Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयचा अध्यक्ष निवडण्यात अमित शहांचा होता का हात, सांगतोय सौरव गांगुली

एका मोठ्या नेत्याने आपले वजन वापरून गांगुलीचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा केल्याचे म्हटले जात आहे. हे मोठे नेते म्हणजे भारताचे गृहमंत्री अमित शहा असल्याचे बऱ्याच जणांचे म्हणणे आहे. ...

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची टीम झाली घोषित, जाणून घ्या कोणाला मिळाली संधी - Marathi News | BCCI president Sourav Ganguly's team announced, know who got the chance | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची टीम झाली घोषित, जाणून घ्या कोणाला मिळाली संधी

दस्तुरखुद्ध गांगुलीनेच आपल्या या टीमचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ...

सौरव गांगुलीची अध्यक्षपदी नियुक्ती होताच वीरू म्हणाला, देर है अंधेर नही! - Marathi News | ‘Der hai andher nahi’: Virender Sehwag’s congratulatory message for Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीची अध्यक्षपदी नियुक्ती होताच वीरू म्हणाला, देर है अंधेर नही!

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदी निवड पक्की झाली. ...

BCCIच्या मुख्यालयात सौरव गांगुलीला आवरला नाही 'त्या' फोटोसोबत सेल्फी घेण्याचा मोह! - Marathi News | Sorav Ganguly take a selfi with special pic in BCCI's headquarters | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIच्या मुख्यालयात सौरव गांगुलीला आवरला नाही 'त्या' फोटोसोबत सेल्फी घेण्याचा मोह!

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदी निवड पक्की झाली. ...

भारतीय क्रिकेटमध्ये होणार ‘दादा’गिरी - Marathi News | Indian cricket will get president; Saurav ganguly elected | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटमध्ये होणार ‘दादा’गिरी

बीसीसीआय निवडणूक : माजी कर्णधार सौरव गांगुलीची बिनविरोध अध्यक्षपदी निवड; प्रतिमा सुधारण्याचे आव्हान ...

सौरव गांगुलीचे आम्ही भाजपामध्ये स्वागतच करू - अमित शहा - Marathi News | Amit Shah invites Ganguly to BJP | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीचे आम्ही भाजपामध्ये स्वागतच करू - अमित शहा

गांगुलीला भाजपामध्ये यायचे असेल तर त्याचे आम्ही स्वागत करू, असे अमित शहा म्हणाले. ...

बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यावर गांगुली सचिन, द्रविड, लक्ष्मणसारख्या खेळाडूंचे प्रश्न सोडवणार - Marathi News | Saurav Ganguly to solve questions of players like Sachin Tendulkar, Rahul Dravid, VVS Laxman after becoming BCCI president | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यावर गांगुली सचिन, द्रविड, लक्ष्मणसारख्या खेळाडूंचे प्रश्न सोडवणार

गांगुलीनेच माजी खेळाडूंचा हा प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले आहे. ...