भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे. Read More
बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली सध्याच्या निवड समितीमध्ये बदल करतील आणि दिग्गजांना स्थान देतील,’ अशी आशा असल्याचे भारताचा अनुभवी आॅफ स्पिनर हरभजन सिंगने व्यक्त केली आहे. ...
India vs Bangladesh Day Night Test Match: भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातल्या ऐतिहासिक डे नाइट कसोटीच्या पहिल्या दिवशी भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने बांगलादेशवर आघाडी मिळवली आहे. ...
कोलकाता येथे निवड समिती, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांच्यामध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकांच्या संघ निवडीबाबत चर्चा झाली. या चर्चेमध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री दिसत नव्हते. ...
या सामन्यासाठी भारतीय संघ, कोलकातावासिय, बीसीसीआय सारेच सज्ज झाले आहेत. पण या सामन्यासाठी तुम्ही सज्ज आहात का, असा प्रश्न भारतीय संघातील खेळाडू विचचारत आहेत. ...