Saurav ganguly, Latest Marathi News भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे. Read More
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यामध्ये कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर ऐतिहासिक डे नाइट टेस्ट खेळवली गेली होती. ...
आता तर आयपीएलमधील संघ जगभरात कुठेही खेळू शकतात, असा मोठा निर्णयही त्यांनी घेतल्याचे समजते आहे. ...
भारतामध्ये मॅच फिक्सिंग अजूनही संपलेली नाही. गेल्या काही दिवसांमध्ये भारतामध्ये ट्वेन्टी-२० स्पर्धा खेळवण्यात आली होती. ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबाबतच्या चर्चा संपता संपेना. ...
आयसीसीच्या मुख्य कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये सचिव जय शाह प्रतिनिधित्व करतील. ...
आता ही निवड समिती बरखास्त करणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ...
आयपीएलमध्ये काही वर्षांपूर्वी स्पॉट फिक्संग घडले होते. या प्रकरणाने क्रिकेटला बट्टा लागला होता ...
आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. ...