भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे. Read More
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारताच्या संघाला पुढच्या वर्षासाठी एक चॅलेंज दिले आहे. आता भारतीय संघ हे चॅलेंज पूर्ण करतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असेल. ...
काही दिवसांपूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहर दुखापतग्रस्त झाला होता. ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला आता आयपीएलही खेळता येणार नाही, असे म्हटले जात आहे. ...