लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सौरभ गांगुली

सौरभ गांगुली

Saurav ganguly, Latest Marathi News

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.
Read More
सौरव गांगुली अन् जय शाह यांच्यासाठी घटनाबदल; BCCIची सर्वोच्च न्यायालयात धाव - Marathi News | BCCI moves SC for full three-year terms for Sourav Ganguly and jay Shah svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुली अन् जय शाह यांच्यासाठी घटनाबदल; BCCIची सर्वोच्च न्यायालयात धाव

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्यांच्या घटनेत महत्त्वाच्या बदल करण्यासाठी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ...

सौरव गांगुलीच्या घरी सचिन तेंडुलकरचा 'लज्जतदार' पाहुणचार! - Marathi News | Sachin Tendulkar's Throwback Picture With Sourav Ganguly svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीच्या घरी सचिन तेंडुलकरचा 'लज्जतदार' पाहुणचार!

90च्या दशकातील क्रिकेटचाहत्यांना हा फोटो नक्की आवडेल. ...

IPL 2020 न झाल्यास भारतीय खेळाडूंना बसेल मोठा धक्का? सौरव गांगुलीनं दिले संकेत - Marathi News | BCCI President Sourav Ganguly hints at pay cuts for Indian players if IPL 2020 is cancelled svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 न झाल्यास भारतीय खेळाडूंना बसेल मोठा धक्का? सौरव गांगुलीनं दिले संकेत

सचिन तेंडुलकरच्या प्रश्नावर सौरव गांगुलीचं मजेशीर उत्तर; ICC नं सांगितला दोघांचा अबाधित विक्रम - Marathi News | Sachin Tendulkar asks question sharing ICC's post; Sourav Ganguly replies svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरच्या प्रश्नावर सौरव गांगुलीचं मजेशीर उत्तर; ICC नं सांगितला दोघांचा अबाधित विक्रम

सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली ही आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधील सर्वात यशस्वी सलामीची जोडी. ...

सौरव गांगुलीनं संघासाठी बरंच केलं, MS Dhoniनं युवा खेळाडूंसाठी काय केलं? युवीच्या वडिलांचा सवाल  - Marathi News | what has MS Dhoni done for youngsters? Asks Yograj Singh svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीनं संघासाठी बरंच केलं, MS Dhoniनं युवा खेळाडूंसाठी काय केलं? युवीच्या वडिलांचा सवाल 

महेंद्रसिंग धोनी हा टीम इंडियाचा फिनिशर आहे. त्याच्या नेतृत्वकौशल्याच्या जोरावर भारतीय संघानं अनेक सामने जिंकलेत, पण... ...

सध्याची परिस्थिती धोकादायक खेळपट्टीवर कसोटी खेळण्यासारखी : गांगुली - Marathi News | The current situation is like playing a Test on a dangerous pitch: Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सध्याची परिस्थिती धोकादायक खेळपट्टीवर कसोटी खेळण्यासारखी : गांगुली

प्रदीर्घ कालावधीनंतर कुटुंबीयांसोबत वेळ घालविण्याची संधी मिळत असल्याचे सांगताना गांगुली म्हणाले,‘लॉकडाऊला महिन्याचा कालावधी उलटला आहे. ...

HappyBirthdaySachin : विराट कोहली, सौरव गांगुलीसह क्रिकेट विश्वाकडून 'मास्टर ब्लास्टर'ला शुभेच्छा - Marathi News | HappyBirthdaySachin : Virat Kohli, Sourav Ganguly lead wishes; Cricketing world celebrate Tendulkar's 47th Birthday svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :HappyBirthdaySachin : विराट कोहली, सौरव गांगुलीसह क्रिकेट विश्वाकडून 'मास्टर ब्लास्टर'ला शुभेच्छा

सचिन तेंडुलकरचा आज 47 वा वाढदिवस आहे. ...

गांगुली, धोनी, विराट नाही, तर गंभीर म्हणतो 'हा' खेळाडू भारताचा सर्वोत्तम कर्णधार - Marathi News | Gautam Gambhir picks best captain he played under svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गांगुली, धोनी, विराट नाही, तर गंभीर म्हणतो 'हा' खेळाडू भारताचा सर्वोत्तम कर्णधार

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचं उत्तर वेगळंच आहे. ...