भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे. Read More
कोरोना व्हायरसच्या संकटातही BCCIनं इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचे यशस्वी आयोजन करून दाखवले. ही लीग आता अंतिम टप्प्यात आली आहे आणि यंदाच्या आयपीएलमधील कामगिरीनंतर प्रत्येक संघ IPL 2021साठी नव्यानं संघबांधणी करण्यासाठी सज्ज आहे. ...
आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या वन डे, ट्वेंटी-20 आणि कसोटी मालिकेसाठी टीम इंडियात रोहित शर्माला दुखापतीमुळे स्थान देण्यात आले नाही. ...
एका मुलाखतीमध्ये दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने प्रशिक्षक रिकी पाँटिंग आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्याकडून मिळणारे मार्गदर्शन मोलाचे ठरत असल्याचे सांगितले होते. यावरुन नवा वादही निर्माण झाला होता. ...