भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे. Read More
पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांच्या (West Bengal Assembly Election 2021) तारखा जाहीर झाल्यानंतर तेथील रणधुमाळी आता अधिक आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार खालसा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) जोरदार तयारी सुरू केली आह ...
भारतीय क्रिकेटपटूंच्या लव्ह स्टोरी एखाद्या बॉलिवूड चित्रपटाच्या कथेप्रमाणे गाजलेल्या आहेत. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याची लव्ह स्टोरी तर अॅक्शन पॅक आहे. सौरव व त्याची पत्नी डोना ( Dona Ganguly) हे लहानपणापासून एकमेकांना ओळखा ...
Sourav Ganguly gets discharge : सौरव गांगुली यांना हार्ट अॅटॅक आला होता. गांगुली यांच्यावर याच महिन्यात दोनदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. पहिल्या अँजिओप्लास्टीवेळी गांगुली एकदम ठीकठाक वाटत होते. त्यांनी आयपीएलच्या तयारीचा आढावादेखील घेतला होता. ...
डॉक्टरांनुसार, दादाला ट्रिपल वेसल डिजीजची समस्या आहे. आज आपण हा आजार काय आहे आणि एखाद्या व्यक्तीसाठी हा आजार किती घातक ठरू शकतो हे जाणून घेणार आहोत. ...
गंमत अशी की सौरव गांगुली स्वत: खेळत होता तेव्हा स्वत:ची धावही न धावण्यासाठी तो प्रसिद्ध होता. ‘बीसीसीआय’ने तंदुरूस्तीचा ‘बार’ आता मात्र आणखी उंचावलाय. ...
सौरव गांगुलीची दुसऱ्यांदा अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली असून त्याच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये दोन स्टेंट लावण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याची एक अॅन्जिओप्लास्टी झाली होती. ...