भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे. Read More
आज तिशी-चाळीशीत असलेल्या क्रिकेटप्रेमी तरुणांच्या आशा पल्लवित झाल्यात. कारण, त्यांच्या मनाच्या कोपऱ्यातले दोन 'आयडॉल' पुन्हा क्रिकेट मैदानात उतरले आहेत. ते म्हणजे, 'मिस्टर परफेक्शनिस्ट' राहुल द्रविड आणि व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मण! ...
राहुल द्रविड या भूमिकेत आल्यामुळे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे ( NCA) प्रमुखपद रिकामी झाले होते. पण, ती जबाबदारी आता व्ही व्ही एस लक्ष्मण यानं स्वीकारली आहे. ...
राहुल द्रविडनं २०१९ ते २०२१ या कालावधीत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं अध्यक्ष म्हणून काम पाहिले. आता माजी कसोटीपटू व्ही व्ही एस लक्ष्मण या पदावर रुजू होणार आहे. ...
राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर, एनसीए प्रमुख पदाची जागा रिक्त होते. एनसीएची धुरा आता व्हीव्हीएसकडे जाईल, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. पण लक्ष्मणकडून यावर कसलेही उत्तर येत नव्हते. अखेर... ...