भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे. Read More
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असलेल्या सौरवने शुक्रवारी वयाची ५० वर्षे पूर्ण केली. यानिमित्ताने सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधील आपल्या सलामी जोडीदारासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिल्या ...
Sourav Ganguly News: बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी बुधवारी केलेल्या एका ट्विटमुळे खळबळ उडाली होती. गांगुली यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचा अर्थही त्या ट्वीटमधून काढला गेला होता ...
Sourav Ganguly News: सौरव गांगुलींच्या पोस्टनंतर तर्कवितर्कांना उधाण आलं असतानाच बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सौरव गांगुलींनी बीसीसीआयचं अध्यक्षपद सोडलेलं नाही, असं स्पष्ट करत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ...
Sourav Ganguly News: भारतीय क्रिकेटविश्वातून खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिक्रेटमधील यशस्वी कर्णधारांपैकी एक आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा त्यांच्या एका ट्विटमुळे सुरू झाली आहे. ...
IPL 2022 Eliminator Royal Challengers Bangalore vs Lucknow Super Giants : इंडियन प्रीमिअर लीग 2022 मधील LSG vs RCB या एलिमिनेटर लढतीत पावसाने खोडा घातला होता. त्यामुळे सामना 10 मिनिटे उशीराने सुरु झाला. ...
भारतीय क्रिकेट इतिहासात महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) काळ हा सुवर्ण अक्षराने लिहिला गेला आहे... राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करताना धोनीनं भारताला अनेक अविस्मरणीय क्षण दिले आहेत. ...