भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे. Read More
Saurav Ganguly: यंदा एप्रिल-मे मध्ये बंगाल विधानसभेची निवडणूक प्रस्तावित आहे. सौरव राजकारणात येणार अशी चर्चा असताना त्यांच्यावर हा आघात झाला. सौरव भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असाही तर्क लावला जात आहे. ...
सौरव गांगुली (48) अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. यासंदर्भात वुडलँड्स रुग्णालयाने निवेदन जारी करत सांगितले, की 'सौरव गांगुली यांची प्रकृती आता स्थीर आहे. ...
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला आहे, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून घाबरण्याचं कारण नाही. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे ...
गेल्या काही दिवसांपासून गांगुली भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू आहे. यातच गांगुली आणि जगदीप धनखड यांच्या भेटीमुळे या चर्चेला अधिक बळकटी मिळाल्याचे बोलले जात आहे. ...
BCCIच्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. इंडियन प्रीमिअर लीगचे ( Indian Premier League) १३वे पर्व यूएईत यशस्वीपणे पार पाडल्यानंतर २०२१च्या आयपीएलच्या हालचालींना वेग आला. ...