भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे. Read More
राहुल द्रविडनं २०१९ ते २०२१ या कालावधीत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं अध्यक्ष म्हणून काम पाहिले. आता माजी कसोटीपटू व्ही व्ही एस लक्ष्मण या पदावर रुजू होणार आहे. ...
राहुल द्रविड भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर, एनसीए प्रमुख पदाची जागा रिक्त होते. एनसीएची धुरा आता व्हीव्हीएसकडे जाईल, अशी चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. पण लक्ष्मणकडून यावर कसलेही उत्तर येत नव्हते. अखेर... ...
Sourav Ganguly News: सौरव गांगुली आरपीएसजी व्हेंचर्स लिमिटेडसोबत Indian Super Leagueमध्ये एका फुटबॉल संघाचे सहमालक आहेत. आता याच कंपनीने आयपीएलमधील नवा संघ लखनौची (Lucknow franchise) खरेदी केली आहे. ...
ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीची ( Virat Kohli) ही अखेरची स्पर्धा आहे. या स्पर्धेनंतर ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा विराटनं आधीच केली आहे. ...
kolkata High Court imposed a fine of 10 thousand on BCCI President Sourav Ganguly know the whole matter : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला कोलकाता हायकोर्टानं धक्का दिला आहे. ...