भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे. Read More
Virat Kohli Press Conference : विराटनं आजच्या पत्रकार परिषदेत वन डे मालिका खेळण्यास उपलब्ध असल्याचे स्पष्ट करताना रोहित शर्मासोबतच्या संबंधांवरही स्पष्ट मत मांडले. ...
भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचे कोच राजकुमार शर्मा यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या वन डे संघाच्या कर्णधारपदावरून केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त केली. ...
कोहलीवर आयसीसीचे एकही जेतेपद न पटकावू शकलेला कर्णधार असा ठपका ठेवून कर्णधारपदावरून दूर करण्यात आले. पद सोडण्यासाठी बोर्डाने त्याला ४८ तासांचा अवधी दिला होता, अशी चर्चा असताना गांगुली यांचा खुलासा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. ...
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय खेळाडू मुक्तपणे खेळले नाही, असे गांगुलीला वाटते. पाकिस्ताननं भारताला १० विकेट्स राखून पराभूत केलं, तर न्यूझीलंडनंही ८ विकेट्सनं विजय मिळवला. ...
बीसीसीआयच्या वार्षिक बैठकीपूर्वी अध्यक्ष एकादश आणि सचिव एकादश यांच्यात प्रदर्शनी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात गांगुलीच्या अध्यक्ष एकादशचा जय शहा यांच्या सचिव एकादशने केवळ एका धावेने पराभव केला. ...