लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सौरभ गांगुली

सौरभ गांगुली, मराठी बातम्या

Saurav ganguly, Latest Marathi News

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.
Read More
BCCI AGM Ashish Shelar : तब्बल ९,६२९ कोटींच्या खजिन्याची चावी आशिष शेलार यांच्याकडे; BCCI ने दाखवलं 'पासबुक' - Marathi News | Ashish Shelar has the key to the treasure of 9,629 crores; The Bcci had Rs 3648 crore in its kitty in 2019, It now has Rs 9629 as its treasury, Arun Dhumal briefed the BCCI AGM in his report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तब्बल ९,६२९ कोटींच्या खजिन्याची चावी आशिष शेलार यांच्याकडे; BCCI ने दाखवलं 'पासबुक'

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) आज मुंबईत पार पडलेल्या बैठकीत खांदेपालट पाहायला मिळाली. ...

BCCI AGM meeting : Roger Binny यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड, आशिष शेलार नवे खजिनदार; जाणून घ्या BCCIची नवी टीम - Marathi News | JUST IN: BCCI AGM meeting over, Roger Binny elected new BCCI chief, BJP leader Ashish Shelar new Treaseurer,  check BCCI New Team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Roger Binny यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड, आशिष शेलार नवे खजिनदार; जाणून घ्या BCCIची नवी टीम

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) अध्यक्षपदावरून माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) आज अखेर हटला. ...

बिन्नी पदभार स्वीकारणार, आयसीसी चेअरमन पदाबाबतही चर्चा होणार - Marathi News | Roger Binny set to become BCCI president at the apex body s Annual General Meeting sourav ganguly icc chairman mamata banergee | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बिन्नी पदभार स्वीकारणार, आयसीसी चेअरमन पदाबाबतही चर्चा होणार

बीसीसीआयची वार्षिक आमसभा आज ...

मोठी बातमी: सौरव गांगुलीची लोकप्रियता खुपतेय, म्हणून...! Mamata Banerjee यांची पंतप्रधान मोदींना विनंती - Marathi News | BREAKING | West Bengal CM Mamata Banerjee urges PM Modi to let Sourav Ganguly contest ICC presidential polls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सौरव गांगुलीची लोकप्रियता खुपतेय, म्हणून...! Mamata Banerjee यांची पंतप्रधान मोदींना विनंती

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) अध्यक्षपदावरून माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याच्या वाट्याला वाईट अनुभव आला. ...

मोठी बातमी: बंगाल टायगरची डरकाळी! Sourav Ganguly अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, २२ ऑक्टोबरला अर्ज भरणार  - Marathi News | BREAKING: Former BCCI president Sourav Ganguly confirms he will contest presidential polls for Cricket Association of Bengal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बंगाल टायगरची डरकाळी! सौरव गांगुली अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार, २२ ऑक्टोबरला अर्ज भरणार 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) अध्यक्षपदावरून माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याच्या वाट्याला वाईट अनुभव आला. ...

‘नेहमी प्रशासक राहू शकत नाही, दुसरे काहीतरी करेन’; सौरव गांगुलीने सोडले मौन - Marathi News | 'Can't be an administrator forever, will do something else'; Sourav Ganguly left his silence | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘नेहमी प्रशासक राहू शकत नाही, दुसरे काहीतरी करेन’; सौरव गांगुलीने सोडले मौन

बीसीसीआय अध्यक्षपद सोडण्यावरून सौरव गांगुलींनी प्रथमच केले भाष्य ...

Sourav Ganguly BCCI President: 'आयुष्यात चढ-उतार येत राहतात, मी दुसरं काहीतरी करेन...', सौरव गांगुलीचे सूचक विधान - Marathi News | Sourav Ganguly BCCI President: sourav ganguly on bcci president post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आयुष्यात चढ-उतार येत राहतात, मी दुसरं काहीतरी करेन...', सौरव गांगुलीचे सूचक विधान

सौरव गांगुलीचे BCCI अध्यक्षपद जाणार असल्याची माहिती मिळत आहे. परंतू, जय शहा त्यांच्या पदावर कायम राहणार आहेत. ...

Sourav Ganguly Bcci controversy: विराटकडून कॅप्टन्सी हिसकावली, आता गांगुलीच्या नशिबीही आल्या तशाच यातना!  - Marathi News | Sourav Ganguly's current pain is similar to Virat Kohli's pain last year, when Virat was axed as captain  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटकडून कॅप्टन्सी हिसकावली, आता गांगुलीच्या नशिबीही आल्या तशाच यातना! 

बीसीसीआयने सौरव गांगुली यांची अध्यक्षपदी पुन्हा नियुक्ती करण्यास नकार दिला आहे. ...