शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पंढरपुरात आगमन
  • "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
  • हिंदीची सक्ती कधीच होऊ देणार नाही - उद्धव ठाकरे
  • म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
  • एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
  • मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
  • आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे 
  • तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे 
  • माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
  • कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
  • कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
  • आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
  • मुंबई - उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सभास्थळी दाखल
  • वरळी डोमचं गेट तोडून कार्यकर्ते आत शिरले, तुफान गर्दी, पोलिसांची तारांबळ
AllNewsPhotosVideos

सौरभ गांगुली

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.

Read more

भारतीय संघाचा माजी कर्णधार... त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने परदेशात अनेक मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2002 च्या नेट वेट सीरिज जिंकल्यानंतर लॉर्डच्या बालकनीत जर्सी काढून इंग्लंडला डिवचणारा गांगुली आजही चाहत्यांच्या स्मरणार्थ आहे.

क्रिकेट : ODI World Cup : वर्ल्ड कपसाठी गांगुलीनं निवडला भारताचा संघ; सूर्याला संधी तर सॅमसन-चहलला डच्चू 

क्रिकेट : अनेक पर्यायांमुळे उडतोय गोंधळ! सौरव गांगुली; केवळ चौथ्या स्थानावरील फलंदाजामुळे विजय नाही मिळणार

क्रिकेट : विराट कोहलीच्या समर्थनार्थ अख्तरसोबत 'दादा'गिरी; गांगुलीने शोएबला दिले चोख प्रत्युत्तर

राष्ट्रीय : कठोर कायद्याची गरज आहे..., वसतिगृहातील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर गांगुलीची तीव्र नाराजी

क्रिकेट : ८१ चेंडूंत शतक अन् पुढील ५० चेंडूंत डबल सेन्चुरी! पृथ्वी शॉने संपवली गांगुलीची 'दादा'गिरी!

क्रिकेट : वर्ल्ड कप संघात हा २१ वर्षीय खेळाडू असायलाच हवा! सौरव गांगुलीचा अजित आगरकरला सल्ला

क्रिकेट : यशस्वी जैस्वालने मैदान गाजवले; गावस्कर, गांगुली, गंभीरसह ५४ वर्षांपूर्वीचे विक्रम मोडले

राष्ट्रीय : राज्यसभेवर कुणाला संधी, सौरव गांगुली, मिथुन चक्रवर्ती की दिनेश त्रिवेदी?

क्रिकेट : वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये IND vs PAK समना पाहायचा आहे, गांगुलीने सांगितले ५ सेमीफायनलिस्ट

क्रिकेट : भारत-पाकिस्तान लढतीत 'क्वालिटी' राहिलेली नाही, त्यापेक्षा... ; सौरव गांगुलीचं अचंबित करणारं विधान