जगात माणुसकी संपली आहे, सारेजण स्वार्थी झाले आहेत असा सूर अनेकदा उमटत असतो. पण पुण्याचे आयुक्त सौरभ राव यांनी या प्रकारचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. ...
पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी सुमारे २ हजार ३६७ कोटी जमीन संपादित करावी लागणार आहे. तसेच त्यासाठी अंदाजे ३ हजार ५१३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ...
पुढील आठ दिवस पुण्याचे प्रश्न समजावून घेणार आहे. त्यानंतर विमानतळ भूसंपादन किंवा इतर प्रश्नांवर मी भाष्य करू शकेल, असेही नवलकिशोर राम यांनी स्पष्ट केले. ...
महापालिकेच्या आयुक्त पदावर सौरभ राव यांची तर जिल्हाधिकारी म्हणून नवल किशोर राम यांची नियुक्ती झाली आहे. राव यापूर्वी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत तर नवल किशोर राम हे औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते . ...
जिल्ह्यात विमानतळासाठी जागा निवडताना सुमारे ११ ठिकाणांची पाहणी करण्यात आली. प्रत्येक जागेचा हवाई सर्व्हे करण्यात आला. प्रत्येक जागेचे गुणदोष यांचा अभ्यास केल्यानंतर पुरंदर तालुक्यातील जागा विमानतळासाठी निश्चित करण्यात आली. ...