सौम्या टंडन आज टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सौम्या टंडनने ऐसा देश है मेरा, मेरी आवाज को मिल गई रोशनी यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. जब वी मेट या चित्रपटात देखील ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. सौम्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला भाभीजी घर पर है या मालिकेमुळे खºया अर्थाने प्रसिद्धी मिळाली. Read More
‘भाभी जी घर पर है’ फेम टीव्ही अभिनेत्री सौम्या टंडन चार महिन्यांच्या प्रसूती रजेनंतर कामावर पतरली आहे. सौम्याच्या वापसीमुळे चाहते खूश आहेत. पण ‘भाभी जी घर पर है’चे को-स्टार्सही गोरी मेम परतल्यामुळे जाम आनंदात आहेत. ...
होय,सौम्या टंडन प्रेग्नंट असून लवकरच तिच्या घरी एक नवा पाहुणा येणार आहे. सौम्याने सोशल मीडियावर आपल्या बेबी बम्पचे फोटो शेअर करत, ही गुड न्यूज दिली आहे. ...