शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सौम्या टंडन

सौम्या टंडन आज टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सौम्या टंडनने ऐसा देश है मेरा, मेरी आवाज को मिल गई रोशनी यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. जब वी मेट या चित्रपटात देखील ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. सौम्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला भाभीजी घर पर है या मालिकेमुळे खºया अर्थाने प्रसिद्धी मिळाली.

Read more

फिल्मी : 'भांगेत कुंकू भरलं, मी किंचाळले...', 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडननं सांगितले उज्जैनमधील धक्कादायक अनुभव

फिल्मी : अजिबात पश्चाताप नाही, सौम्या टंडन पुन्हा चर्चेत

फिल्मी : 'भाभीजी घर पर हैं' फेम सौम्या टंडनने बनावट ओळखपत्राद्वारे व्हॅक्सिन घेतल्याचा आरोप, स्पष्टीकरण देत म्हणाली....

फिल्मी : सौम्या टंडनचा घुमर डान्स पाहिला का? दिसली दीपिका पादुकोण पेक्षाही सुंदर, एकदा पाहाच

फिल्मी : 'भाभीजी घर पर हैं' सोडताना सौम्या टंडन काय म्हणाली? बघा कसा होता तिचा सेटवर शेवटचा दिवस!

फिल्मी : Confirm! 'भाभी जी घर पर हैं' मालिका सोडणार अनिता भाभी ऊर्फ सौम्या टंडन, 'हे' धक्कादायक कारण आलं समोर!

फिल्मी : ‘भाभीजी घर पर है’च्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज! ‘गोरी मॅम’ जाणार, ‘ती’ येणार!!

फिल्मी : भाभीजी घर पर है फेम सौम्या टंडन वाट पाहातेय मानधनाची... सांगतेय, काही दिवस चालेल इतकाच उरलाय पैसा

फिल्मी : आई झाल्यानंतर सौम्‍या टंडन पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफमध्ये असा साधणार समतोल

फिल्मी : Video : परतली ‘गोरी मेम’ सौम्या टंडन! ‘भाभी जी घर पर है’च्या सेटवर धुमधडाक्यात स्वागत!!