सौम्या टंडन आज टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सौम्या टंडनने ऐसा देश है मेरा, मेरी आवाज को मिल गई रोशनी यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. जब वी मेट या चित्रपटात देखील ती एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती. सौम्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी तिला भाभीजी घर पर है या मालिकेमुळे खºया अर्थाने प्रसिद्धी मिळाली. Read More
Saumya Tandon's entry in the movie 'Dhurandhar' : ‘भाभीजी घर पर है’ मालिकेत अनिता भाभीचे आयकॉनिक पात्र साकारलेली सौम्या टंडन आता लवकरच मोठ्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन करणार आहे. ती आदित्य धरच्या 'धुरंधर' या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटाचा भाग बनली आहे. ...
सौम्या टंडनने तिच्या मेहनतीच्या जोरावर टीव्ही आणि चित्रपटांच्या दुनियेत एक स्थान मिळवले आहे. ती जवळपास 15 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करते. इम्तियाज अली दिग्दर्शित 'जब वी मेट' या चित्रपटात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. ...
अफवा अफवा म्हणत आता सौम्याने या बातमीवर शिक्कामोर्तब केलं होतं. काही दिवसांपूर्वीच सौम्या टंडनने याचा खुलासा केला होता की, आता ती भाभीजी घर पर है मालिकेत दिसणार नाही. ...