लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सौदी अरेबिया

सौदी अरेबिया

Saudi arabia, Latest Marathi News

सौदीत राहणाऱ्या शेलूच्या सुपुत्रांचा कोरोना रुग्णांना मदतीचा हात - Marathi News | The son of Shelu, who lives in Saudi Arabia, is a helping hand to patients | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :सौदीत राहणाऱ्या शेलूच्या सुपुत्रांचा कोरोना रुग्णांना मदतीचा हात

Washim News : औषधी व वाफ घेण्याचे यंत्र २५९ नागरिकांना पुरविले असून, यापुढेही खर्च करण्याचा संकल्प केला. ...

निकाह? ..आता सौदी राज्यकर्त्यांच्या हातात; महिलांना घटस्फोट घेणं कठीण!   - Marathi News | Marriage? ..Now in the hands of the Saudi rulers; It is difficult for women to get a divorce! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निकाह? ..आता सौदी राज्यकर्त्यांच्या हातात; महिलांना घटस्फोट घेणं कठीण!  

सौदी अरेबियातील पुरुषांना परदेशी महिलांशी विवाह करण्यापासून परावृत्त करण्यासाठी सौदी सरकारने हे पाऊल उचलले आहे. ...

सौदी अरेबियात तेल विहिरींवर हल्ले; भारतात पेट्रोल-डिझेलच्या दराचा आणखी भडका उडणार! - Marathi News | Key Saudi Arabian oil site attacked sending oil prices above 70 us doller | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदी अरेबियात तेल विहिरींवर हल्ले; भारतात पेट्रोल-डिझेलच्या दराचा आणखी भडका उडणार!

Saudi Arabian oil site attacked: सौदी अरेबियातील तेल उत्पादन होणाऱ्या विहिरी आणि ठिकाणांवर हल्ले झाले आहेत. ...

मॅगनित्स्की ते जमाल खाशोगी - पुन्हा असे होऊ नये, म्हणून... - Marathi News | The United States recently released a report on the assassination of a Saudi journalist. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मॅगनित्स्की ते जमाल खाशोगी - पुन्हा असे होऊ नये, म्हणून...

अमेरिकेत आश्रय घेतलेले परदेशातील बंडखोर पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देणाऱ्यांना अमेरिकेत प्रवेशबंदी करणाऱ्या ‘खाशोगी कायद्या’च्या निमित्ताने.. ...

देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा होणार आणखी एका आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान - Marathi News | PM Modi to receive global energy and environment leadership award america | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा होणार आणखी एका आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान

Pm Narendra Modi : पुढील आठवड्यात पार पडणाऱ्या संमेलनात होणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान ...

Loujain al Hathloul ची तुरूंगातून सुटका, १००१ दिवस जबरदस्ती किस आणि रेपसाठी पाडलं भाग.... - Marathi News | Saudi Arabia political activist released from jail after three years of torture rape and force kiss loujain al hathloul | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Loujain al Hathloul ची तुरूंगातून सुटका, १००१ दिवस जबरदस्ती किस आणि रेपसाठी पाडलं भाग....

Loujain Al Hathloul Saudi Activist Realesed: ३ वर्षांपर्यंत सौदी अरेबियातील(Saudi Arab) तुरूंगात चौकशी दरम्यान लोजैन-अल-हथलाउलला चौकशी करणाऱ्यांना जबरदस्ती किस करणे आणि त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडण्यात आलं. ...

भारत-पाकिस्तानसह २० देशांना सौदी अरेबियाचा झटका; परदेशी नागरिकांच्या प्रवासावर बंदी - Marathi News | Saudi Arabia strikes 20 countries, including India and Pakistan; Ban on travel of foreign nationals | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-पाकिस्तानसह २० देशांना सौदी अरेबियाचा झटका; परदेशी नागरिकांच्या प्रवासावर बंदी

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाच्या सरकारचा निर्णय ...

कर्जबाजारी पाकिस्तान जिन्नांची ओळख ठेवणार तारण; इम्रान खान घेणार ५०० अब्ज रूपयांचं कर्ज - Marathi News | Amid ailing economy Imran Khan to mortgage Islamabads biggest park to get loan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कर्जबाजारी पाकिस्तान जिन्नांची ओळख ठेवणार तारण; इम्रान खान घेणार ५०० अब्ज रूपयांचं कर्ज

७५९ एकर परिसरात पसरलेलं हे इस्लामाबादमधील सर्वात मोठं उद्यान आहे. ...