लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सौदी अरेबिया

सौदी अरेबिया

Saudi arabia, Latest Marathi News

सौदीचे प्रिन्स दौऱ्यावर येण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; दिलं मोठं 'गिफ्ट' - Marathi News | US President Donald Trump to finalise F-35 Fighter Jet deal with Saudi Arabia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीचे प्रिन्स दौऱ्यावर येण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; दिलं मोठं 'गिफ्ट'

Donald Trump F-35 Fighter Jet deal with Saudi Arabia: सौदी अरेबिया हे व्यापारातील एक उत्तम भागीदार राहिले आहेत, असेही ट्रम्प म्हणाले ...

झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी - Marathi News | saudi arabia bus accident abdul shoeb mohammed lone survivor of involving indian umrah pilgrims macca madina | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी

Saudi Arabia Bus Accident, Abdul Shoeb Mohammed lone survivor: सौदीमध्ये बसच्या अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाला. ...

सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत! - Marathi News | Who is responsible for the Saidi bus fire Eighteen members of the same family died in the fire three generations of people perished in an instant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!

Saudi Arabia Bus Fire : या कुटुंबातील एक सदस् मोहम्मद असलम रडत म्हणतात,"आमचे १८ लोक… सर्वकाही नष्ट झाले. आम्ही सरकारकडे सखोल चौकशीची मागणी करत आहोत, जे जबाबदार आहेत, त्यांना शिक्षा मिळायला हवी." ...

"बस जळून खाक झाली, पण ड्रायव्हर वाचला"; सौदीतल्या प्रत्यक्षदर्शीने सांगितला सांगितला थरारक अनुभव - Marathi News | Entire bus burned down but the driver survived says an eyewitness to the Saudi accident | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"बस जळून खाक झाली, पण ड्रायव्हर वाचला"; सौदीतल्या प्रत्यक्षदर्शीने सांगितला सांगितला थरारक अनुभव

सौदीत झालेल्या भीषण बस अपघातात ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू झाला. ...

सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश - Marathi News | Fears of 42 Indians killed in bus accident in Saudi Arabia, Telangana Chief Minister expresses grief, directs to collect information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश

सौदी अरेबियामध्ये मक्काहून मदीनाला जाणाऱ्या बसला अपघात झाला, या अपघातामध्ये ४२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दुःख व्यक्त केले. ...

अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा - Marathi News | Can not bring the bodies of 42 Indians who died in the accident to India?; This Saudi arabia rule is becoming an obstacle | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा

जर एखाद्या यात्रेकरूचा मृत्यू मक्का, मदीना अथवा सौदी अरेबियाच्या कुठल्याही भागात धार्मिक यात्रेदरम्यान झाला तर संबंधित मृतदेह त्यांच्या देशात पाठवण्याची परवानगी नाही ...

सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका - Marathi News | 42 Indian Umrah pilgrims have reportedly died in Saudi Arabia after a passenger bus collided with a diesel tanker | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका

मृतकांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. हे सर्व भारतीय तेलंगणा, हैदराबाद येथील रहिवासी होते ...

सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास - Marathi News | Saudi Arab Crowned Prince Mohammed bin Salman Al Saud to visit America after 7 years Donald Trump excitement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीचे प्रिन्स ७ वर्षानंतर अमेरिका दौऱ्यावर, ट्रम्प यांचा आनंद गगनात मावेना, कारणही आहे खास

Saudi Arab Prince America Visit: "ही केवळ भेट नव्हे तर क्राउन प्रिन्सचा सन्मानही होणार," असे ट्रम्प म्हणाले ...