सौदी अरेबिया, मराठी बातम्या FOLLOW Saudi arabia, Latest Marathi News
Fifa World Cup, Poland : लिओनेल मेस्सी की लेव्हांडोवस्की यांच्यापैकी कोण बाद फेरीत जातं याची उत्सुकता साऱ्याच फुटबॉलप्रेमींना होती. ...
पोर्तुगाल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Cristiano Ronaldo) फिफा वर्ल्ड कप स्पर्धेसाठी कतारला रवाना होण्यापूर्वी मँचेस्टर युनायटेड क्लबसोबतचे सर्व संबंध तोडून आला. ...
पाऊस एवढा जोराचा होता की रस्त्यावरून वेगाने पाणी वाहत होते. यामुळे गाड्यादेखील वाहून गेल्या. ...
Fifa World Cup, ARG vs SUA : तीन वेळच्या आशियाई चषक विजेत्या सौदी अरेबियाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला धक्कादायक निकाल नोंदवला. ...
सौदी अरबमध्ये पुढील १० दिवसांत १२ लोकांना मृत्यूदंड देण्यात येणार आहे. या गुन्हेगारांचे शिर धडापासून वेगळे केले जाईल. ...
सौदी अरेबिया सरकारने भारतीयांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ...
सौदी अरेबियातील अनेक ठिकाणी इराण हल्ले करू शकतो. ...
सौदी अरेबियाच्या नोकरी क्षेत्रात पुढील वर्षात मोठा बदल होणार आहे. सौदी अरेबियामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. ...