लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सतीश कौशिक

सतीश कौशिक

Satish kaushik, Latest Marathi News

मूळचे हरियाणातील असलेल्या सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी महेंद्रगड जिल्ह्यात झाला. शिक्षण हरियाणा आणि दिल्लीतून घेतले. FTII अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर कौशिक यांनी १९८३ मध्ये 'मासूम' सिनेमातून असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले. याच सिनेमातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते.'रूप की रानी, चोरों का राजा' या सिनेमातून ते एक डायरेक्टर म्हणून पुढे आले.राम-लखन, साजन चले ससुराल यासाठी दोनदा बेस्ट कॉमेडियनचं फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. ९ मार्च २०२३ रोजी कौशिक यांचे निधन झाले.  
Read More
फार स्ट्रेस, नको जीव झाला पण तुम्हाला खरंच कोणत्या प्रकारचा स्ट्रेस आलाय? पाहा स्ट्रेसचे ३ प्रकार - Marathi News | 3 Types of Stress and Health Hazards | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फार स्ट्रेस, नको जीव झाला पण तुम्हाला खरंच कोणत्या प्रकारचा स्ट्रेस आलाय? पाहा स्ट्रेसचे ३ प्रकार

3 Types of Stress and Health Hazards स्ट्रेस आहे म्हणत राहण्यात अर्थ नाही त्याचा प्रकार आणि उपाय-उपचार शोधायला हवे. ...

सतीश कौशिक यांना अखेरचा निरोप, सलमान खानला अश्रू अनावर; Video व्हायरल - Marathi News | salman khan seen teary eyed at the funeral of satish kaushik in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सतीश कौशिक यांना अखेरचा निरोप, सलमान खानला अश्रू अनावर; Video व्हायरल

सलमान आणि सतीश कौशिक यांच्यातही खास मैत्री होती. ...

सतीश कौशिक यांच्या १० वर्षाच्या लेकीने शेअर केला हृदयस्पर्शी फोटो; चाहत्यांनाही आलं गहिवरुन - Marathi News | satish kaushik ten years old daughter vanshika shares throwback photo after funeral fans get emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सतीश कौशिक यांच्या १० वर्षाच्या लेकीने शेअर केला हृदयस्पर्शी फोटो; चाहत्यांनाही आलं गहिवरुन

Satish kaushik: वडिलांच्या निधनानंतर वंशिकाने त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वंशिकाने सतीश कौशिक यांनी घट्ट मिठी मारली आहे. ...

Satish Kaushik : सतीश कौशिक यांच्या पार्थिवाजवळ बसून ढसाढसा रडले अनुपम खेर, VIDEO व्हायरल - Marathi News | satish kaushik death anupam kher broke down ambulance inside video VIRAL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सतीश कौशिक यांच्या पार्थिवाजवळ बसून ढसाढसा रडले अनुपम खेर, VIDEO व्हायरल

Satish Kaushik Death, Anupam Kher: गेली ४५ वर्ष अनुपम व सतीश एकमेकांना ओळखत होते. या दोघांमध्ये घट्ट मैत्री होती. आपला सच्चा मित्र हे जग सोडून गेला हे कळताच अनुपम यांना मोठा धक्का बसला होता. अद्यापही ते या दु:खातून सावरलेले नाहीत. ...

सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर - Marathi News | Satish kaushik last-rites at versova actor wife daughter emotional | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार; अखेरचा निरोप देताना अश्रू अनावर

वर्सोवा येथील स्मशान भूमीमध्ये सतीश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. ...

Satish Kaushik funeral : सतीश कौशिक यांच्या अंत्यदर्शनासाठी सेलिब्रिटींची गर्दी, कुटुंबीयांचं केलं सांत्वन - Marathi News | Satish Kaushik funeral Farhan Akhtar, Arjun Kapoor, Tabu, Shehnaaz Gill and others reach | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : सतीश कौशिक यांच्या अंत्यदर्शनासाठी सेलिब्रिटींची गर्दी, कुटुंबीयांचं केलं सांत्वन

Satish Kaushik funeral : अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सतीश कौशिक यांच्या वर्सोवा येथील निवासस्थानी पोहोचले आहेत. अनुपम खेर, जावेद अख्तर बोनी कपूर, फरहान अख्तर, इशान खट्टर, जॉनी लिव्हर, अर्जुन कपूर अंत्ययात्रेत सहभागी होणार आहेत. ...

'कौशिकन, आम्ही एकमेकांना...', सतीश कौशिक यांच्या आठवणीत नीना गुप्ता भावूक - Marathi News | neena gupta shared video remembering late satish kaushik says we were college friends | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कौशिकन, आम्ही एकमेकांना...', सतीश कौशिक यांच्या आठवणीत नीना गुप्ता भावूक

सतीश कौशिक आणि नीना गुप्ता हे एकाच कॉलेजमध्ये होते. ...

निर्मात्याचे कोटी बुडवले, आले होते आत्महत्येचे विचार; सतीश कौशिक यांचा 'तो' वाईट काळ - Marathi News | satish kaushik thought of suicide when big budget movie turned out biggest flop | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निर्मात्याचे कोटी बुडवले, आले होते आत्महत्येचे विचार; सतीश कौशिक यांचा 'तो' वाईट काळ

सतीश कौशिक म्हणजे दिलखुलास आणि हसतमुख असं व्यक्तिमत्व होतं. ...