मूळचे हरियाणातील असलेल्या सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी महेंद्रगड जिल्ह्यात झाला. शिक्षण हरियाणा आणि दिल्लीतून घेतले. FTII अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर कौशिक यांनी १९८३ मध्ये 'मासूम' सिनेमातून असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले. याच सिनेमातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते.'रूप की रानी, चोरों का राजा' या सिनेमातून ते एक डायरेक्टर म्हणून पुढे आले.राम-लखन, साजन चले ससुराल यासाठी दोनदा बेस्ट कॉमेडियनचं फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. ९ मार्च २०२३ रोजी कौशिक यांचे निधन झाले. Read More
Anupam Kher ON Satish Kaushik Death : सतीश कौशिक यांचा मित्र विकास मालूची पत्नी सान्वी मालू हिने सतीश यांची हत्या झाल्याचा आरोप करत खळबळ उडवली. आता सतीश यांचे अतिशय जवळचे मित्र अनुपम खेर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ...
Satish Kaushik : दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी अचानक जगातून एक्झिट घेतली. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं निधन झालं. ...