सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा "आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
सतीश कौशिक, मराठी बातम्या FOLLOW Satish kaushik, Latest Marathi News मूळचे हरियाणातील असलेल्या सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी महेंद्रगड जिल्ह्यात झाला. शिक्षण हरियाणा आणि दिल्लीतून घेतले. FTII अभिनयाचे धडे गिरवल्यानंतर कौशिक यांनी १९८३ मध्ये 'मासूम' सिनेमातून असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम केले. याच सिनेमातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते.'रूप की रानी, चोरों का राजा' या सिनेमातून ते एक डायरेक्टर म्हणून पुढे आले.राम-लखन, साजन चले ससुराल यासाठी दोनदा बेस्ट कॉमेडियनचं फिल्मफेअर अवॉर्डही मिळाला होता. ९ मार्च २०२३ रोजी कौशिक यांचे निधन झाले. Read More
Satish kaushik: बॉलिवूडमध्ये प्रतिष्ठेचं स्थान निर्माण करणाऱ्या सतीश कौशिक यांनी अचानकपणे घेतलेल्या एक्झिटमुळे त्यांची एक इच्छा अपूर्ण राहिली आहे. ...
पुतण्या म्हणाला की, कुटुंबियांची अवस्था सध्या वाईट आहे. ...
सतीश कौशिक यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना फार्महाऊस येथून हॉस्पिटलला नेताना गुरुग्रामच्या रस्त्यावर त्यांनी वाटेतच अखेरचा श्वास घेतला. ...
अभिनेता सतीश कौशिक यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी दिल्ली पोलिस विकास मालू यांच्या फार्म हाउसवर धडकले. ...
Satish Kaushik Death : अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणी नवीन खुलासा झाला आहे. ...
सतीश कौशिक यांचा चार दिवसांपूर्वी पार्टीनंतर मृत्यू झाला. ...
Satish Kaushik Death : बॉलिवूड दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...
रात्री १२.१५ वाजता ते जोरजोरात माझे नाव घेत ओरडू लागले. मी धावत त्यांच्या खोलीत गेलो असं संतोष रायने सांगितले. ...