राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने या निवडीच लांबणीवर टाकण्याचा निर्णय पक्ष निरीक्षक आ. सतीश चव्हाण यांनी घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची निवड आता वरिष्ठ ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी बेकायदा नेमणुका, खरेदी, संशोधन पेपरमध्ये मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. या घोटाळ्यांची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करावी, या चौकशीच्या कार्यकाळात कुलगुरूंचे अधिकार गोठविण्यात याव ...
औरंगाबाद महापालिकेत ज्या पद्धतीने गोष्टी घडत आहेत ते पाहता आता तिथे राज्य सरकारला हस्तक्षेप करावाच लागेल. औरंगाबाद महापालिका बरखास्त करावी, ही मागणी तर आम्ही करतच आहोत. पण, त्याशिवाय एखादा तरुण, डॅशिंग आयुक्त औरंगाबादला पाठवा. ...
दहा वर्षे आमदार, वीस वर्षांपासून खासदार असलेल्या चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्यासाठी काय केले? बेरोजगारांना रोजगार मिळेल असा एकही मोठा कारखाना आणला नाही. विकासासाठी राज्य किंवा केंद्र शासनाकडून खास असा कोणताच निधी आणला नाही. प्रत्येक निवडणुकीत निव्वळ भ ...