शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सतेज ज्ञानदेव पाटील

सतेज पाटील Satej Gyanadeo Patil काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. विद्यार्थीदशेत असल्यापासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. सतेज पाटील ठाकरे सरकारमध्ये गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी त्यांनी विविध मंत्रिपदं सांभाळली आहेत. कार्यकर्त्यांमध्ये ते बंटी नावानं प्रसिद्ध आहेत.

Read more

कोल्हापूर : रिटायर व्हायला आलो, आता तरी परमनंट करा; राजाराम कारखान्याच्या निवडणुकीत चिठ्ठीद्वारे मतदारांच्या नेत्यांना कानपिचक्या 

कोल्हापूर : Kolhapur-राजाराम कारखाना निकाल विश्लेषण: महाडिक गटाला मिळाले सत्तेचे बळ; सतेज यांची प्रचारात हवा, मतपेटीत पराभव

कोल्हापूर : Kolhapur- राजाराम कारखाना निवडणूक निकाल: संस्था गटातून महादेवराव महाडिकांची विजयी सलामी

कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणूक: वाढलेल्या टक्केवारीने वाढली निकालाची हुरहुर, दोन्ही आघाड्यांकडून विजयाचे दावे

कोल्हापूर : Kolhapur: राजाराम साखर कारखान्यासाठी इर्षेने ९१ टक्के मतदान; कंडका कोणाचा पडणार? उद्या कळणार

कोल्हापूर : छत्रपती राजाराम कारखान्यासाठी उद्या मतदान, महाडिक-सतेज पाटील यांची प्रतिष्ठा पणास 

कोल्हापूर : राजाराम कारखाना निवडणूक: अभिमान वाटेल असा 'राजाराम'चा कारभार करू, आमदार सतेज पाटील यांची ग्वाही

कोल्हापूर : विधान परिषदेवेळी सतेज(बंटी) पाटीलांनी दिलेला ‘शब्द’ पाळला नाही, विनय कोरे यांचा आरोप 

कोल्हापूर : सतेज-महाडिक संघर्ष बिंदू चौकात; कोल्हापुरात दोन्ही गट आमने-सामने, नेमकं काय घडलं?

कोल्हापूर : सतेज पाटील गट- महाडिक आमनेसामने येणार; बिंदू चौकात तणावाचे वातावरण